What is Google AMP Explain in Marathi | Google AMP काय आहे.?

What is Google AMP Explain in Marathi:- तुम्हाला माहिती आहे का Google AMP काय आहे Accelerated Mobile Page काय आहे आणि त्याचे फायदे काय आणि नुकसान काय आहे. जर आपण मोबाईल वर इंटरनेट वापरात असाल तेव्हा नोटीस केलं असेल वेबसाईट च्या खाली flash symbol बघितलं असेल जी के AMP आहे.
आपण कधी विचार केला का कि हे काय आहे याने वेबसाईट ला काय फायदा होतो.

What is Google AMP Explain in Marathi

What is Google AMP Explain in Marathi

उदारणार्थ: जर तुम्ही एकदा दुकानात वस्तू आणायला गेला आणि ती वस्तू देईल दुकानदार देयाला  खूप वेळ लागत असेल तर  तुम्ही परत दुसऱ्यांदा त्या दुकानात जाणार नाही.
तसाच हा नियम वेबसाईट मध्ये लागू होतो जर वेबसाईट वर आपण visit केलं आणि ती open च नाही होत तर आपण दुसऱ्या वेबसाईट वर जातो .

User Experience वाढविण्या करिता Google ने AMP ची सुरवात केली कारण आपण  मोबाईल मध्ये कोणतीही website ला visit केलं तर ती लवकरात लवकर open झाली पाहिजे. हे लोकांनी खूप पसंद केलंय कारण हे mobile friendly आणि याचे खूप सारे फायदे पण आहे. तर आपण Google AMP काय आहे आणि त्याचे फायदे काय आणि नुकसान  याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर चला सुरवात करूया.

Google AMP काय आहे (What is Google AMP in Marathi)

AMP याचा full form आहे Accelerated Mobile Pages. हे एक Open Source Framework आहे. ज्याच्या मदतीने तुमची वेबसाईट लवकर open तर असं का होते. वेबसाईट १ सेकंदात का उघडते.
basically वेबसाईट google च्या server cache मध्ये save होते.
ती request होस्टिंग server कडे ना जाता google त्याच्या server कडुन serve करतो. Accelerated Mobile Pages मध्ये google फक्त तेच दाखवतो जे कि वेबसाईट मध्ये गरजेचं आहे. ज्याने वेबसाईट open होईल वेळ लागत असेल तो त्याला दूर करतो. यात automatically mobile pages खूपच लवकर open होते त्यांनी user ला पण वेळ भेटतो वेबसाईट मधील आर्टिकल read करायला.

आता प्रयन्त आपण अंदाज लावला असेल कि AMP किती महत्वाचं आहे. तर चला आपण याचे नुकसान आणि फायदे जाणून घेऊया.

AMP वापरण्याचे फायदे  (Accelerated Mobile Pages)

1. Website ची loading time कमी speed up जास्त वाढते –

जर आपण मोबाईल वापरात असाल amp च्या installation मुळे खुपसा फरक पडला असेल वेबसाईट च्या speed मध्ये, Amp जरुरत नसलेल्या गोष्टीला load नाही घेत त्या मुळे वेबसाईट लवकर open होते

2.  वेबसाईट च्या Server Performance वाढवतो –

Amp मुळे वेबसाईट खूप लवकर open होते आणि खूप जास्त user वाढले तरी आपल्या server load नाही येत, आणि Server Performance वाढतो .

 3. Mobile Ranking वाढायला मदत करते –

जर वेबसाईट मोबाईल मध्ये  fast open होत असेल याने आपले मोबाईल चे user वाढतील, आणि मोबाईल ची ranking मध्ये वाढ होईल.

4. Mobile Users ना fast Surfing करायला मदत होते –  

जस कि आपण जाणतो मोबाईल मध्ये surfing किती अवघड असते, जर ते खूप च slow load  होत  असेल   तर AMP  च्या मदतीने ते लवकर open होते.

 5.Informational Websites लवकरात लवकर ओपन होते –

ज्या  वेबसाईट मध्ये फक्त text माहिते असते, त्या साठी AMP खूप फायदेशीर आहे कारण जे न कामात न येणाऱ्या गोष्टी AMP हटवून टाकतो आणि जेवढ्या गरजेच्या आहे तेवढ्याच load घेतो.

AMP चे नुकसान (Accelerated Mobile Pages)

1. Earning Loss – जर आपला earning माध्यम फक्त  advertisement आहे तर आपल्या खूप नुकसान होईल, कारण AMP मध्ये ads खूप slow दिसता त्या मुळे आपली earning कमी होते.

2. AMP वेबसाईट Analytics –

आपल्या normal pages report अलग दाखवते आणि AMP traffic track करण्यासाठी अलग सेटअप करावा लागतो.

3. E-Commerce website- 

AMP हे वेबसाईट साठी चांगले नाही कारण  E-Commerce वेबसाईट मध्ये text कमी असते आणि images जास्त  आणि Amp मध्ये वापरात न येणाऱ्या गोष्टी हटवून दिल्या जात याने revenue फरक पडेल.

4. Hard Customize –Amp design करणे खूप अवघड आहे दिलेल्या limited template आपल्या वापरयला भेटतात. already exist theme पण खराब होते.मोबाईल आणि डेस्कटॉप साठी वेग वेगळ्या design करण कठीण जात

You may also like...

close