Rank math vs yoast दोन्ही plugin विषयी माहिती (Rank math vs yoast seo plugin explain in marathi)

Rank math vs yoast seo plugin explain in marathi:- हा ट्यूटोरियल Rank Math VS Yoast SEO Plugin दोन्ही पैकी कोणती चांगली त्या विषयी जाणून घेणार आहोत. दोन्ही पैकी कोणती plugin वापरावी आणि कोणती सर्वात चांगली आहे.?

Rank math vs yoast seo plugin explain in marathi

तर चला Rank Math VS Yoast SEO दोन्ही plugin च्या Comparision विषयी सुरवात करूया. Rank Math हे MyThemeShop च्या बनवलेली एक नवीन plugin आहे, तसेच Yoast SEO plugin हि वर्डप्रेस User ना जुनी आहे आणि खूप लोकांनी पसंत पण केलीय.

Rank Math plugin विषयी माहिती : Rank Math plugin हि वर्डप्रेस मध्ये नवीन plugin आहे जी पूर्ण पणे मोफत आहे याला MyThemeShop च्या कडून बनविले आहे rank math मध्ये खूप सारे नवीन features आहे आणि वापरायला पण अगदी सोपे आहे.

तसेच Yoast SEO हि मार्केट मध्ये एक Popular plugin आहे या plugin चे 5+ मिलियन पेक्षा अधिक installation झालेले आहे yoast हे plugin दोन्ही मध्ये उपलब्ध आहे एक मोफत आणि विकत सुद्धा.
या मध्ये काही advance Features आहे जी कि मोफत plugin मध्ये उपलब्ध नाही.

तर चला दोघा पैकी कोणता चांगला ते जाणून घेऊया.

SEO Plugin कशासाठी वापरले जाते

SEO  Plugin हे आपल्या वेबसाईट ला google rank मध्ये आणण्यास मदत करते, SEO plugin हे SEO guide करतील, जसे कि आपल्या keyword density किती आहे, आपलं title आणि description ,आणि sitemap .xml व robot.txt व इतर SEO गोष्टी plugin manage करत.

सहसा असं बघितले गेले SEO plugin आपल्या content optimize करून google first page आणते,आणि ७०% ते ८०%  लोक first page आलेल्या वेबसाईट ला क्लिक करता.

Yoast vs Rank Math कोणता plugin चांगला आहे आपल्यासाठी

Yoast आणि Rank Math मध्ये आता free आणि paid version आहे, पण Rank math फ्री मध्ये खूप सारे feature देत आहे, ज्याने आपण आपल्या वेबसाईट ची Rank सुधारू शकता, Rank math yoast पेक्षा जास्त feature देत आहे याचा अर्थ असा नाही कि ते खूप चांगले आहे

 Installation – 

जर अगोदर च कुठलाही plugin वापरात असाल  तर  installation वेळी  सुपर्ण  पाने  अगोदर केलेला  सर्व  page आणि  post चा  backup नाही  घेऊ  शकता  हे feature rank math आहे आपण एक click वर संपूर्ण backup   घेऊ  शकता ,पण आपण  rank math सोडून  दुसऱ्या seo plugin मध्ये जात असाल तर आपल्याला  rank math च  केलेला backup नाही भेटत. हे  feature Yoast मध्ये  नाही .

Install पद्धती दोघांमध्ये अगदी सोप्या आहे, rank math मध्ये setup करता वेळी  आपल्या काही level विचारल्या जात, EASY , advance , custom mode

 Focus Keyword – 

Yoast free plugin मध्ये आपल्या focus keyword हे एकदा वापरू शकतो, जर आपल्या अजून वापरीचे असतील तर आपल्या paid plugin घ्यावे लागेल आणि आपण rank math मध्ये आपण  ५ कीवर्ड वापरू शकता.

 SEO Titles and Meta Description –

SEO Titles and Meta Description हे analysis करण्याचा पद्धती दोघं मध्ये सारखाच आहे फक्त score दाखवण्याच्या पद्धती अलग आहे.
आपल्या title आणि description length किती असायला हवी हे दोघं मध्ये सारखं च आहे

 XML Sitemap – 

Sitemap सबमिट करायचा पद्धती दोघं मध्ये अलग आहे

 Redirect url –

 Rank math मध्ये हे feature मोफत आहे आणि yoast मध्ये paid आहे

 Pricing –

दोघं मध्ये फ्री आणि paid   plan आहे त्याच comparison  

chema –

Schema integration जे कि rank math मध्ये खूप सारे आहे या Yoast free plugin लिमिटेड आहे.

 Social –

Social मीडिया preview पोस्ट चा description हे feature दोघं मध्ये फ्री उपलबध आहे

 Content Analysis –

कन्टेन्ट analysis करण्याची पद्धती दोघेच वेगळ्या वेगळ्या आहे, जस कि आपल्या ब्लॉग मध्ये internal किती हव्या
h1 h२,h३ हे आपल्या ब्लॉग मध्ये आलं पाहिजे आपल्या url lenth आपला कीवर्ड description किंवा title मध्ये आला पाहिजे हे guideline दाखवण्याचा पद्धती वेगळ्या आहे.

 AMP –

दोन्ही प्लगइन AMP supported आहे

 News SEO –

 News seo दोघं मध्ये paid आहे  हे feature फक्त news वेबसाईट साठी वापरले जाते

 Support –

 सपोर्ट system  दोघांचा हि चांगला आहे, आपल्याला plugin मध्ये काही प्रॉब्लेम येत असल्यास आपण याचा support टीम शी विचारू शकता

हे पण वाचा

close