How Install WordPress On Localhost | लोकलहोस्ट वर वर्डप्रेस कसं इन्स्टॉल करायचं

How Install WordPress On Localhost:- नमस्कार मित्रानो estartupidea मध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रानो आज आपण बघणार आहोत आपल्या कॉम्पुटर किंवा लॅपटॉप वर म्हणजेच लोकॅलहॉस्ट वर्डप्रेस कसं इन्स्टॉल करायचं.

How Install WordPress On Localhost

वर्डप्रेस हे आपल्या कॉम्पुटर इन्स्टॉल करायला फक्त १५ मिनिट चा वेळ लागतो आपल्याला फक्त खाली दिलेल्या काही स्टेप्स फोल्लोव कराव्या लागतील, लोकॅलहॉस्ट वर इन्स्टॉल करण्यासाठी आपल्याला इन्स्टॉल करण्यासाठी कॉम्पुटर किंवा लॅपटॉप मध्ये Xampp Sever नावच सॉफ्टवेअर डाउनलोड करून घ्या, या सॉफ्टवेअर च्या मदतीने आपण आपल्या प्रोजेक्ट चा database save करू शकता.

आणि वर्डप्रेस ला इन्स्टॉल करण्या साठी वर्डप्रेस च्या फाइल्स तुम्ही डाउनलोड करून घ्या.

install-wordpress-on-localhost
Download Xampp Server Software
Install Xampp Server
Start Xampp Server
Create Database
Download WordPress
Put WordPress file Xampp htdocs folder
Install WordPress On Localhost


स्टेप १ – Download a Xampp Server Software

सर्वात अगोदर वर्डप्रेस हे लोकॅलहोस्ट वर सुरु करण्यासाठी आपल्या xampp Server हे सोफ्टवेअर डाउनलोड करावे लागेल. Xampp server डाउन्लोड झाल्यानंतर त्याचे installation करून घ्या खाली दिलेल्या पदतीने आपण इन्स्टॉल करून घ्या.

install xampp

स्टेप 2Install Xampp Server :

डाउनलोड झाल्यावर आपल्या समोर सेटअप फाईल असेल त्याला क्लिक करून इंस्टॉलेशन ला सुरवात करा
वेलकम window ओपन झल्यावर आपण next या बटण वर क्लिक इंस्टॉलेशन पूर्ण करा.

पुढे आपल्या काही बेसिक सेटिंग निवडणं गरजेचं आहे ते क्लिक करून पुढे चला

आपल्या कॉम्पुटर मधील ड्राईव्ह निवड करा जिथे आपण आपले प्रोजेक्ट चे फाइल्स हे इन्स्टॉल करणार तिथे आणि नेक्स्ट वर क्लिक करा.

इंस्टॉलेशन पूर्ण होई पर्यंत थोडा वेली थांबा मधेच इंस्टॉलेशन कॅन्सल करू नका.

इंस्टॉलेशन पूर्ण झल्यावर xampp server च आयकॉन आपल्या डेस्कटॉप किंवा search बार मध्ये आपण xampp हे type करून त्यास start या बटण वर क्लिक करा apache व mysql या दोन option समोरील start वर क्लिक करा आणि त्या नंतर आपल्या प्रोजेक्ट साठी आपल्याला एक database बनवावा लागेल database च नाव आणि त्याचा type निवड करून database बनवून घ्या.

Database बनवण्या करीत xampp server चालू झाल्यानंतर आपल्या Browser मध्ये वरती search बार मध्ये localhost/phpmyadmin
असे type करा आणि enter करा त्यानंतर आपल्या new database वर क्लिक करून database बनवावा लागेल.

database बनवल्यानंतर आपल्या वर्डप्रेस च्या फाइल्स डाउनलोड कारवाया लागतील डाउनलोड वर्डप्रेस या लिंक वर क्लिक करून आपण वर्डप्रेस च्या फाईल डाउनलोड करून घ्या व त्या नंतर आपल्या या फाइल्स आपण xampp server जिथे इन्स्टॉल केले त्या फोल्डर मध्ये आपल्याला जाऊन आणि htdocs नावाच्या मध्ये जाऊन
तिथे ज्या नावाने आपण प्रोजेक्ट बनवणार त्या नावाने त्या मध्ये वर्डप्रेस च्या फाईल extract कराव्या लागतील.

संपूर्ण फाइल्स extract झ्याल्यानंतर आपल्याला त्यामधील एक फाईल एडिट करावी लागेल ती म्हणजे wp-config हि फाईल आपल्या database connection जुळवेल या मध्ये आपण database नाव टाका जे के आपण बनवलाय.

आपल्याला आपल्या प्रोजेक्ट मधील डेटा save होण्यासाठी एक connection करावे लागते

व त्या नंतर सीक्रेट की चा url कॉपी करून आपल्या नवीन टॅब मध्ये टाका आणि एंटर करा आपल्या समोर जो कोडे येईल तो इथे टाका

// ** MySQL settings - You can get this info from your web host ** //
/** The name of the database for WordPress */
define( 'DB_NAME', 'wordpress' );

/** MySQL database username */
define( 'DB_USER', 'root' );

/** MySQL database password */
define( 'DB_PASSWORD', '' );

/** MySQL hostname */
define( 'DB_HOST', 'localhost' );

/** Database Charset to use in creating database tables. */
define( 'DB_CHARSET', 'utf8' );

/** The Database Collate type. Don't change this if in doubt. */
define( 'DB_COLLATE', '' );
/**#@+
 * Authentication Unique Keys and Salts.
 *
 * Change these to different unique phrases!
 * You can generate these using the {@link https://api.wordpress.org/secret-key/1.1/salt/ WordPress.org secret-key service}
 * You can change these at any point in time to invalidate all existing cookies. This will force all users to have to log in again.
 *
 * @since 2.6.0
 */
define('AUTH_KEY',         '=ak=]N8{_SySt^G&?3gs_*`2G B/De+`3/~jj68)7RJ{/LIp-_-yH^iW[@fGu!QC');
define('SECURE_AUTH_KEY',  ' }8`StsGhG;bzH@k@.?9PTlVVv:v{-O43vcm8/<)|.G*MOI|,@^zlAwac&qd[1wY');
define('LOGGED_IN_KEY',    ')pmP7v|UiunrRe26-*k mILr/|Z,t`W|<RR+Y-l%w~diW1W-KL3OZ{c[yDGt0 }{');
define('NONCE_KEY',        '*wVXHI0mVN-}6tdKw!zT<+&TSn!T|i^q1HAz _Y-U>tw-jJRIV/]ntv&t(,*JS $');
define('AUTH_SALT',        '4A+i<=Jvb)-P~Kc(zR}+zZM=NKX^K_#gp5$4u7XvH1|cx=]kN~>VewATLBa?uJL.');
define('SECURE_AUTH_SALT', ']UUfEoleqs`qc*vC,n]7ACv3c@ !){[l%$zuAybq+i@+>#BWiEtG?7`9p%s3=YJy');
define('LOGGED_IN_SALT',   'Ab,u#=r[-8/p|b5 ?[zH&G%}}/IZn-ftFDnFv@SyxJzhdZv!QS!hT7D(^4`-bC?O');
define('NONCE_SALT',       'TV_S>dd(pDu%?Ql3}x+1-OHJ[u5Xjj2~Mk-:kjw|`W)f$x>5@YB=kSJ:{-$VCi+?');

/**#@-*/

connection फाईल बनवल्या नंतर आपल्याला आपल्या प्रोजेक्ट सुरु करण्यासाठी आपल्याला browser मध्ये आपल्या localhost/wordpresss म्हणजेच प्रोजेक्ट नाव टाकून enter करावे लागेल.

व त्या नंतर काही बेसिक स installation करावे लागेल जी जस कि आपलं username आणि पासवर्ड आपल्याला सेट करावा लागेल.

वर्डप्रेस इन्स्टॉल करण्या च्या सुरवातीला आपल्याला आपली भाषा निवडावी लागेल आपल्या डॅशबोर्ड मध्ये सर्व मेनू हे कोणत्या भाषेत पाहिजे ते निवड आणि नेक्स्ट वर क्लिक करा आपण डिफॉल्ट इंग्लिश राहूद्या.

व या नंतर आपल्याला आपल्या वेबसाईट च नाव आणि आपल्या डॅशबोर्ड मध्ये लॉगिन करण्यासाठी username आणि पासवर्ड हा टाकून घ्या

आणि त्या नंतर आपलं वर्डप्रेस च इंस्टॉलेशन हे पूर्ण पणे झालेलं असेल.

You may also like...

close