How to Speed Up Blogger website | ब्लॉगर वेबसाईट ची स्पीड कशी वाढवावी.?

How to Speed Up Blogger website:- आपल्या ब्लॉग ची स्पीड जितकी चांगली असेल तितकं SEO Ranking होईल, ब्लॉगर मध्ये ब्लॉग स्पीड कशी वाढवायची त्याच्या काही टिप्स आज आपण बघूया,
जर ब्लॉग मोबाईल, किंवा डेस्कटॉप कि इतर Device मध्ये लवकरात लवकर जर उघडत असेल तर त्याला फक्त search engine नाही तर user पण बाकीच्या ब्लॉग पेक्षा पसंत करता. जर वेबसाईट ची स्पीड slow असेल तर user दुसऱ्या वेबसाईट वर जातो.

How to Speed Up Blogger website

Google पण आता Announce केलंय ज्या वेबसाईट ची स्पीड चांगली असेल त्या वेबसाईट च ब्लॉग google  मध्ये रँक लवकर होईल, या साठी आम्ही तुम्हला काही टिप्स देणार आहोत जाणे आपला ब्लॉग अगोदर पेक्षा स्पीड होयला मदत होईल
तर चला सुरवात करूया.

ब्लॉगर मध्ये वेबसाईट ची स्पीड कशी वाढावी खाली दिलेल्या काही टिप्स आहे ज्याने तुम्ही आपला ब्लॉगर वेबसाईट ची स्पीड वाढवू शकता.

1.टिप्स – फास्ट लॉंडींग असलेलं टेम्प्लेट निवडा

ब्लॉगर वर free ब्लॉग्स बनविल्या नंतर सगळ्यात अगोदर आपल्याला SEO फ्रेंडली आणि मोबाईल Responsive आणि फास्ट loading टेम्प्लेट निवडलं पाहिजे.

आपल्या गरजे नुसार टेम्प्लेट निवडा इंटरनेट वर आपल्या भरपूर अशा वेबसाईट मिळेल जे कि तुम्हला फास्ट loading असलेलं टेम्प्लेट उपलब्ध करून देता .

2.टिप्स – (Compress All Images )- 

वेबसाईट मध्ये आपण वापरलेल्या सर्व Images ची file size कमी करून घ्या, आपण ब्लॉग मध्ये किंवा पागे मध्ये जे पण images अपलोड करता त्याची size आपण ३०% किंवा ५०% ने कमी करू शकता.
इंटरनेट वर image compress करायच्या वेबसाईट पण उपलबध आहे  जे आपल्या images ची quality कमी न करता त्याची file करून देता, आपल्या images ची size शक्योतर 20kb ते 50kb आत वापरले तर खूप चांगले.
किंवा आपण फोटोशॉप च्या द्वारे पण images ची size कमी करू शकता.

३.टिप्स  – (Remove unwanted widgets)

नको असलेले sidebar किंवा page मध्ये वरती किंवा bottom ला असलेले widget हटवून टाका, जितकं गरजेचं आहे तेवढंच ठेवा याने आपलं वेबसाईट ची स्पीड वाढेल.

४. टिप्स- जास्तीचे javascript आणि css वापरू नका ज्याने आपल्या वेबसाईट खूप हळू उघडेल.

५. टिप्स- आपल्या loading page वर म्हणजेच homepage वरती कमी पोस्ट दाखवा,

६.टिप्स – जर आपल्याला cloudflare बद्दल माहिती असेल तर आपण cloudflare cdn वापरू शकता याने आपल्या ब्लॉग ला अजून जास्त स्पीड मिळेल, आपल्या ब्लॉग मध्ये वापरलेल्या css , js व html हे cloudflare च्या मदतीने compress होऊन जाईल.


You may also like...

close