How To Install Blogger Template in Marathi | ब्लॉगर मध्ये Template कसे टाकावे.?

How To Install Blogger Template in Marathi:– नमस्कार मित्रानो या टॉपिक मध्ये ब्लॉगर च्या ब्लॉग मध्ये template कसं टाकायचं ते बघूया, ब्लॉगर टेम्प्लेट काय असत आणि ते कसं टाकायच हे जाणून घेऊया.

How To Install Blogger Template in Marathi

ब्लॉगर टेम्प्लेट हि एक XML file असते ज्या मध्ये आपल्या ब्लॉग च्या pages आणि home page या सर्वांची design असते, आणि function coding सुद्धा असते, ज्याचं मदतीने आपल्या ब्लॉग च कुठल्या गोष्टी कुठं दिसायला हव्या ते ठरत.

ब्लॉगर मध्ये काही मोफत आणि विकत सुद्धा टेम्प्लेट उपलब्ध आहे, आणि जे ब्लॉगर कडून मोफत टेम्प्लेट provide केले जात ते फारसे attractive नसता, त्या मुले ब्लॉगर्स ना third party template provide करणाऱ्यांवर अवलंबून राहावे लागते.

third party कडून काही विकत आणि मोफत टेम्प्लेट provide केलेले असता त्यांना आपण सहज pane design व customize करू शकता,
आता हे टेम्प्लेट आपला ब्लॉग मध्ये कसं टाकायच ते बघू या तर चला सुरवात करूया.

टेम्प्लेट इन्स्टॉल करण्या अगोदर काही गोष्टी लक्षात ठेवा,
आपण टेम्प्लेट इन्स्टॉल करण्या अगोदर जुन्या टेम्प्लेट जा बॅकअप जरूर घ्या कारण पुढं चालून काही बिघाड झाल्यास तर परत आपल्याला ते टाकता येईल

आता नवीन टेम्प्लेट डाउनलोड करून आपल्या कॉम्पुटर मध्ये ठेवा.

ब्लॉगर मध्ये custom टेम्प्लेट टाकायची पद्धत

१.स्टेप :

ब्लॉगर च्या वेबसाईट वर जाऊन आपण आपल्या अकाउंट ने लॉगिन करून घ्या, ज्याने आपण ब्लॉगर singup प्रोसेस केलेली तेच अकाउंट ई-मेल व पासवर्ड टाकून लॉगिन करा.

२. स्टेप :

लॉगिन झाल्यावर आपल्या समोर ब्लॉगर च dashboard ओपन झालं असेल, त्या नंतर left side ला मेनू लिस्ट असेल त्या मधून theme या option वर क्लिक करा.

Install Theme

३.स्टेप :

थिम option मध्ये आपल्या समोर बॅकअप आणि restore हे option दिसेल जर आपल्याला अगोदर च्या थिम चा बॅकअप घ्यायचं असेल तर आपण बॅकअप क्लिक करून XML file डाउनलोड करून घ्या

व जर आपल्याला टेम्प्लेट बदलायचं असेल तर आपण Edit html वर क्लिक करा.

Edit template

जर आपल्याला ब्लॉगर कडून provide केलेले थिम वापरल्याचे असतील तर ते हि वापरू शकता फक्त इन्स्टॉल क्लिक करून ते ते टेम्प्लेट आपल्या ब्लॉग वेबसाईट ला apply होऊन जातील

free टेम्प्लेट डाउनलोड करायला कुठून भेटतील

खाली दिलेल्या काही वेबसाईट आहे ज्यावरून आपण आपल्या गरजेनुसार टेम्प्लेट डाउनलोड करू शकता 

https://gooyaabitemplates.com/

https://btemplates.com/

https://www.soratemplates.com/

https://copybloggerthemes.com/

https://templatelib.com/

व इतर अजून अश्या भरपूर वेबसाईट आहे जे कि आपल्याला मोफत आणि विकत टेम्प्लेट provide करता जर आपण टेम्प्लेट विकत घेत असाल तर विश्वासू वेबसाईट वरून च करा

आपल्या इतर टेम्प्लेट डाउनलोड करण्या साठी google मध्ये search करा डाउनलोड ब्लॉगर टेम्प्लेट असे टाका आपल्या समोर भरपूर अश्या वेबसाईट मिळतील ज्या फ्री टेम्प्लेट provide करता.

४.स्टेप  

टेम्प्लेट डाउनलोड झाल्यानंतर डाउनलोड केलेल्या त्या फोल्डर मध्ये आपण जाऊन आपल्या समोर आपल्या टेम्प्लेट च्या काही file दिसतील त्यातून आपल्या XML नावाची file आपल्या editor मध्ये किंवा notepad मध्ये ओपन करून पूर्ण code कॉपी करायचं .

xml File

५ स्टेप :

आता कॉपी केलेला code आपल्या थिम मध्ये जाऊन edit html क्लिक केल्या नंतर आपल्या समोर सुरवातीचा थिम चा कोडे दिसेल तो पूर्ण पने कडून आपला नवीन थिम चा code तिथे past करा व कोपऱ्यात वरती save वर क्लिक करा
आपण टाकलेला नवीन टेम्प्लेट पूर्ण पने इन्स्टॉल झालेला असेल आपण नवीन tab मध्ये ओपन करून बघा 

code editor

आम्ही अशा करतो आपल्या आर्टिकल समजला असेल आपल्या प्रतिक्रिया आम्हला कळवा जर ब्लॉग मध्ये चुकलेला असेल तर आम्ही ते सुधारू
धन्यवाद.


हे पण वाचा

close