How to submit sitemap in blogger | ब्लॉगर मध्ये Sitemap कसा Submit करायचा.?

How to submit sitemap in blogger:- नमस्कार मित्रानो eStartupidea मध्ये आपलं स्वागत आहे, आज आपण ब्लॉगर मधील ब्लॉग google मध्ये कसा submit करायचं हे बघूया, जेव्हा आपण वेबसाईट बनवतो आपल्या समोर एक प्रॉब्लेम येतो, आपली वेबसाईट google search engine मध्ये कशी आणावी,  हा ब्लॉग नवीन ब्लॉगरस ना खूप उपयोगी पडणार आहे, तर चला सुरवात करूया.

google हे मोफत tool आहे ज्याचा मदतीने आपण आपली वेबसाईट rank करू शकता.

How to submit sitemap in blogger

Sitemap काय आहे –

Sitemap जी के xml file असते ज्या मध्ये आपला ब्लॉग्स चे url असता, हि xml file submit केल्याने आपल्या वेबसाईट मधील  ब्लॉग्स आहे ते google मध्ये index होता.

Google Search Console काय आहे –

याला अगोदर google webmaster म्हटले जात होते पण नंतर याच नाव बदलून google search console असं ठेवलं.

जे कि अगदी मोफत आहे ज्याचा मदतीने आपण जणू शकता आपल्या वेबसाईट वरील SEO आणि वेबसाईट वर impression व त्यातील error इत्यादी

त्यामधील एक part जो कि sitemap.

ब्लॉग साठी sitemap बनवणं का गरजेचं आहे  –

Google sitemap हे एक file सारखं काम करत आणि त्या file मध्ये pages आणि वेबसाईट चे सर्व ब्लॉग असता, हे सर्व एकत्र add करू शकता, याने आपला ब्लॉग google search engine मध्ये show होतो आणि आपल्या ब्लॉग्स वर organic ट्रॅफिक येते, जर आपल्या वाटत आपला ब्लॉग google मध्ये यावा, तर ते google search console मदतीने येतो .

ब्लॉग साठी sitemap कसा बनवा –

sitemap हा दोन्ही type submit केला जाऊ शकतो, एक तर manually आणि दुसरा dynamic
manually म्हणजे जर तुमची वेबसाईट static असेल ज्या मध्ये तुम्ही खुप दिवसानंतर काही बदल करताय तर त्या वेबसाईट ला manually एकदाच sitemap generate करून अपलोड करावा लागतो,
आणि dynamic मध्ये तुमचा sitemap हा automatic पोस्ट च्या हिशोबाने generate generate होत राहतो.

१.स्टेप –  google search console आपण signup केल्या नंतर आपण लॉगिन करून घ्या,
लॉगिन केल्या नंतर आपल्याला समोर अशी window दिसेल त्या मध्ये sitemap ह्या option वर आपल्याला क्लिक करायच.

2.स्टेप – त्या नंतर google मध्ये आपल्या वेबसाईट चा url टाकून त्या समोर sitemap.xml असं type करायच.जो समोर xml file दिसेल हा आपल्या ब्लॉगर च्या वेबसाईट चा sitemap आहे, हा केव्हा दिसेल जर आपण ब्लॉगर मध्ये सर्व सेटिंग डिफॉल्ट ठेवली तर.

3.स्टेप – त्या नंतर आपल्या url मधून sitemap.xml इतकं कॉपी करून घेण्याचं आणि google search console मध्ये sitemap वर क्लिक करून तिथे  sitemap.xml पेस्ट करून आपण submit वर क्लिक करा
आपला sitemap पूर्ण पणे सबमिट झालेला असेल,
आपला ब्लॉगर वेबसाईट sitemap सबमिट झाल्यावर तिचे success लिहून आलेलं असेल.


हे पण वाचा

close