Top 10 Virtual Summer Camp Ideas in Marathi

Top 10 Virtual Summer Camp Ideas in Marathi:- नमस्कार मित्रानो आपलं स्वागत आहे या लॉक डाउन च्या काळात सर्वाचं घराबाहेर पडणं खूप अवघड आहे, आपल्या जवळ हि एक खूप मोठी संधी आहे आपल्या मुलांना काही नवीन शिकवण्याची आपल्या मुलं सोबत आनंदमय वेळ घालवण्याची, तर आज आम्ही आपल्याला घरी राहून आपल्या मुलाच्या सुट्या वेळ कसा आनंदमय कसा बनवावा याच्या काही टिप्स देणार आहोत.

Top 10 Virtual Summer Camp Ideas in Marathi

Virtual Summer कॅम्प म्हजे आपल्या ऑनलाईन टास्क देऊ शकता, शाळे चे शिक्षक लोक किंवा घरातील पालक स्वतः हे ऍक्टिव्हिटी करून घेऊ शकता आणि ते आपण पूर्ण करायचे, मित्रानो सुरवातीला आपण मामाच्या गावाला जायचो उन्हाळी सुट्यामध्ये, शाळा सर्व बंद आहे आपण तिथे हि जाऊ शकत नाही आणि कुठे दूर आपल्या सुट्या घालवण्यासाठी बाहेर हि पडू शकत नाही त्यामुळे मित्रानो आपण लॉक डाउन असल्यामुळे कुठे जाऊ शकत नाही आपल्या boring वेळे ला मजेशीर कसे बनवावे, उन्हाळा सुटी आपण काय काय करू शकता हे जाणून घेऊया.

ऑनलाईन समर कॅम्प हे फक्त वय ५ ते १५ पर्यंत आपण करू शकता, आणि पालक द्वारे करून घेऊ शकता.

Dance
Games
Art & Craft
Singing
Painting
Essay Writing
Story Telling For Kids
Acting (Drama)
Dressing For Kids
Yoga

1. Dance

घरी राहून आपल्या मुलाकडून छोट्या छोट्या डान्स च्या स्टेप्स शिकवू शकता, आपण त्यांना क्लासिकल किंवा सोपे सोपे डान्स शिकवू शकता या मुले आपले मुले creative विचार करतील आणि त्याच्या वेळ हि आनंदमय जाईल

2. Games

आपण मुलाकडून छोटे छोटे puzzle गेम्स किंवा घरत खेळ ले जाणारे आपण खेळ घेऊ शकता, किंवा त्याची बुद्धी वाढण्यासाठी किंवा एकाग्रह लक्ष वाढविण्या साठी आपण बुद्धी बळ हा खेळ घेऊ शकता किंवा इतर खेळ घेऊ शकता, पण आमच्या मते आपण आपल्या मुलांना बुद्धिबळ शिकवावे याने त्याच्या बुद्धी चा विकास होईल आणि विचार करण्याची क्षमता वाढेल आणि त्याच एका गोष्टीकडे लाख केंद्रित होईल.

3. Art & Craft

घरात राहून  आपल्या मुलाकडून कला कृती च्या वस्तू किंवा कागदी वस्तू बनवून शिकवू शकता, याने ते रमून जातील.

4. Singing

आपल्या मुलांना जर गायनाची आवड असेल तर आपण त्यांना एखादे चांगले  गाणे गायला शिकवू शकता.

5. Painting

आपल्या मुलांना आपण पैंटिंग काढायला शिकवू शकता,

6. Essay writing

घरात राहून आपण निबंध लिहू शकता आपण आपल्या मुलांना असा एकदा टॉपिक देऊ शकता ज्यावर ते लिहू शकता, याने त्याचे विचार करून करणे आणि वाचन हि वाढेल.

7. Story Telling for kids

मुलांना आपण मुलांना चांगल्या inspiring (motivational) गोष्टी सांगू शकता

8. Acting (Drama)

आपण आपल्या मुलाकडून acting किंवा एखाद नाट्य किंवा आवडत्या व्यक्ती नकल करण्यास सांगू शकता

9. Dressing for kids

आपण आपल्या मुलांना वेग वेगळ्या वेशभूषा कपडे घालून त्याची फोटो काढू शकता

10. Yoga

आपण घरात राहून आपल्या मुलांना छोटे छोटे व्यायाम करून घेऊ शकता, जसे कि त्यांना योगा शिकवू शकता.

हे पण वाचा