Top 7 Free Blogger Templates For Job Websites

Top 7 Free Blogger Templates For Job Websites:– नमस्कार मित्रानो आपलं स्वागत आहे eStartup Idea मराठी ब्लॉग मध्ये तर मित्रानो आज आपण बघणार आहोत ७ अश्या मोफत ब्लॉगर टेम्प्लेट विषयी जे कि आपल्या आपल्या जॉब वेबसाईट साठी उपयोगात पडतील.

मित्रांनो जर आपली एखादी ब्लॉगर मध्ये जॉब वेबसाईट असेल आणि आपण त्यासाठी टेम्प्लेट शोधात असाल, तर मित्रानो आपण योग्य ठिकाणी आलात, मित्रानो ब्लॉग शेवट पर्यंत वाचा आपल्याला आपल्या कामाची माहिती मिळेल.

आज मी आपल्याला काही चांगले टेम्प्लेट बद्दल सांगणार आहोत जे कि ते आपल्याला आपल्या ब्लॉगर मध्ये बनलेली जॉब वेबसाईट साठी उपयोगात पडतील, हे सर्व टेम्प्लेट्स SEO फ्रेंडली आहे, आणि ऍडसेन्स सुद्धा फ्रेंडली आहे,

तर मित्रानो प्रत्येक टेम्प्लेट्स ला डाउनलोड करण्याची लिंक इथे दिलेली आहे आणि आपण याचा डेमो सुद्धा बघू शकता.

Top 7 Free Blogger Templates For Job Websites

In Jobs Blogger Job Template
Sora Job Blogger Template
Best Result Blogger Template
PKM Jobs Blogger Templates
PIKI Job Alert Blogger Template
TEXTRIM Blogger Job Template
Piki True Job Template

In Jobs Blogger Job Template

मित्रानो हे टेम्प्लेट अतिशय सुदर आहे आपण याचा उपयोग करून आपल्या ब्लॉगर वेबसाईट ला एक प्रोफेशनल लुक देऊ शकता, हे टेम्प्लेट सीईओ फ्रेंडली आहे आणि ऍडसेन्स फ्रेंडली सुद्धा. या टेम्प्लेट मध्ये आपल्याला advertise सर्वात वरती लावण्याचं option भेटत, ज्याने आपल्या ऍडसेन्स ची earning वाढते.

हे टेम्प्लेट फास्ट लोड होते आणि सोबत यामध्ये खूप सारे ऑपशन आहे, या मध्ये आपण आपल्या category wise पोस्ट दाखवू शकता आणि हे गूगल search मध्ये लवकर येते , त्याच बरोबर आपल्या या मध्ये ई-मेल subscription फॉर्म भेटतो आणि दोन sidebar सुद्धा या टेम्प्लेट मध्ये जोडू शकता.


Sora Job Blogger Template

मित्रानो हे एक ब्लॉगर मध्ये अतिशय सुंदर टेम्प्लेट आहे, जर मित्रानो आपल्या कडे वर्डप्रेस मध्ये वेबसाईट बनवण्या करीत पैसे नसतील हे टेम्प्लेट अगदी वर्डप्रेस च्या थेम्स सारखं लुक आपल्या वेबसाईट ला देईल, ज्याने आपली वेबसाईट दिसायला अगदी प्रोफेशनल दिसेल, आणि जास्तीत जास्त user आपल्या वेबसाईट ला visit देण्यास पसंत करतील.


Best Result Blogger Template

जर मित्रानो आपल्या वरती दिले गेलेल्या टेम्प्लेट पैकी एक हि आवडलं नसेल तर, तर आपल्या साठी अजून एक आकर्षक design हे टेम्प्लेट बनवले गेले आहे, या टेम्प्लेट मध्ये आपल्याला खूप सारे पर्याय मिळत जे कि आपण आपल्या पोस्ट नीट दाखवता येईल, आपल्या या टेम्प्लेट मध्ये ऍडसेन्स च्या advertise टाकण्याचे खूप चांगले पर्याय मिळत , आणि त्याच बरोबर आपण आपले लेटेस्ट पोस्ट हे वरती लिस्ट type मध्ये दाखवू शकता.


PKM Jobs Blogger Templates

मित्रानो हे हि खूप चांगलं टेम्प्लेट आहे आपण खाली दिलेल्या मध्ये स्क्रीनशॉट बघू शकता किंवा डेमो बटण वर क्लिक करून याचा डेमो बघू शकता, हे टेम्प्लेट खूप लवकर लोड होते कारण आपल्या लँडिंग page हा फक्त टेक्स्ट माहिती दाखवतो आणि image कमी असल्यामुळे हे टेम्प्लेट लवकर लोड होऊन जाते, हे टेम्प्लेट वापरल्याने आपले पोस्ट लवकरात लवकर रँक होण्यास मदत मिळते आणि हे टेम्प्लेट सीइओ फ्रेंडली व ऍडसेन्स फ्रेंडली आहे


PIKI Job Alert Blogger Template

आपल्या साठी अजून एक उत्तम option आहे टेम्प्लेट निवडण्यासाठी जर आपल्या वरती दिलेल्या टेम्प्लेट पैकी आवडलं नसेल तर आपण हे टेम्प्लेट एकदा नक्की वापरून बघा कारण हे दिसायला छान आहे हे अगदी लोड फास्ट होते, हे टेम्प्लेट सीईओ फ्रेंडली आहे आणि ऍडसेन्स चे advertise दाखवणाचे option सुद्धा जास्त आहे, आपल्याला या टेम्प्लेट मध्ये बॉक्स type layout मिळेल, जे कि आपल्या लँडिंग page दिसायला सुंदर दिसेल आणि user आपल्या वेबसाईट परत येणास पसंती देईल.


TEXTRIM Blogger Job Template

मित्रानो हे टेम्प्लेट सर्व टेम्प्लेट पेक्षा वेगळे आहे कारण या टेम्प्लेट मध्ये आपल्या लँडिंग पेज वर फक्त टेक्स्ट format मध्ये आपला ब्लॉग दाखवल्या जातो आणि यामुळे तुमची वेबसाईट हि लोड फास्ट होण्यास मदत मिळते, हे टेम्प्लेट दिसायला खूप चांगले आणि गूगल search मध्ये लवकर येते, हे टेम्प्लेट अगदी light Wight आहे आणि या मध्ये खूप कमी CSSआणि जावास्क्रिप्ट वापरले गेली आहे, आपण हे टेम्प्लेट एकदा तरी करून बघा आपल्याला result उत्तम मिळेल,


Piki True Job Template

हे टेम्प्लेट अतिशय सुंदर आहे जो कि आपल्या जॉब वेबसाईट खूप प्रोफेशनल लुक देतो या टेम्प्लेट मध्ये लँडिंग पेज वर text format ब्लॉग दिसतो आणि या टेम्प्लेट आपल्याला customize करण्यास खूप सारे option मिळत हे टेम्प्लेट आपल्या मोफत किंवा जास्त ऍडव्हान्स feature हवे असल्यास ते आपल्या विकत घ्यावे लागेल


हे पण वाचा

close