What is Affiliate Marketing Explain in Marathi | Affiliate मार्केटिंग म्हणजे काय.?

What is Affiliate Marketing Explain in Marathi:- नमस्कार मित्रानो आज आपण Affiliate मार्केटिंग च्या विषयी जाणून घेऊया. आपल्या मनामध्ये खूप सारे प्रश्न असतील Affiliate मार्केटिंग काय आहे आणि कसं काम करत  या द्वारे पैसे कसे कमवू शकता.
तसं तर ऑनलाईन कामविणायचे खूप सारे पर्याय आहे जसे कि Advertising ,Services provide करणे, किंवा ऑनलाईन प्रॉडक्ट ला विकणे, आपण आज ज्या टॉपिक विषयी जाणून घेणार आहोत, त्या मध्ये सर्वात जास्त कमाई, आणि सर्वात चांगला पर्याय मानला गेला आहे,हा पर्याय नाव Affiliate मार्केटिंग.

What is Affiliate Marketing Explain in Marathi

आज काल इंटरनेट चा जमाना आहे  ऑनलाईन शॉपिंग हे खूप जपाट्याने वाढले आहे, आणि हे हळू हळू खूप popular होत चाले आहे, या मध्ये सर्वांचा इंटरेस्ट वाढलाय, खूप सारे लोक ऑनलाईन business किंवा ऑनलाईन e -commerce   आणि personal bogging वेबसाईट बनवून पैसे कमवताय,

खूप साऱ्या ब्लॉगर ना Affiliate मार्केटिंग माहित नसत तर ते आपल्या ब्लॉग मध्ये वापरावे कि नाही वापरावे याच प्रश्नात पडतात, आपल्या ब्लॉग Affiliate वापरणं योग्य राहील कि नाही  तर या ब्लॉग मध्ये आपण जाणून घेऊया तर चला तर सुरवात करूया.

What is Affiliate Marketing Explain in Marathi

Affiliate मार्केटिंग काय आहे.?

Affiliate मार्केटिंग हा एक असा पर्याय आहे ज्याच्या मदतीने एक ब्लॉगर एका कंपनी चे प्रॉडक्ट तो आपल्या वेबसाईट वर विकू शकतो आणि त्या द्वारे commission कमवू शकतो.

हे कमिशन त्या प्रॉडक्ट वर अवलंबून असत ते प्रॉडक्ट कोणत्या type च आहे, या मध्ये वेब होस्टिंग, electronics  आणि कपडे पासून या मध्ये आहे , पण आपल्याला सर्वात जास्त electronics प्रॉडक्ट वर जास्त कमिशन भेटत. 

Affiliate Marketing कसं काम करत ?

हा प्रश्न त्यांना माहित असं गरजेज आहे जे online ब्लॉगर आहे किंवा ते affiliate मार्केटिंग करू इच्छिता.

जी कंपनी किंवा organization आपला प्रॉडक्ट ला promote आणि आपला sale वाढविण्या करता ती Affiliate Program ऑफर करते, ह्या प्रोग्रॅम ला ऑनलाईन ब्लॉगर किंवा वेबसाईट owner जॉईन करू शकता, जॉईन केल्या नंतर ते आपला बॅनर किंवा लिंक provide करता जे कि ते वेग वेगळ्या प्रकारे ब्लॉगर किंवा वेबसाईट owner आपल्या वेबसाईट वर लावू शकता,

आता सामान्य user येऊन त्या लिंक वर किंवा बॅनर वर क्लिक करून त्या प्रॉडक्ट sale करणाऱ्या वेबसाईट पोहचतो आणि जर त्याने ते प्रॉडक्ट विकत घेतलं ती प्रॉडक्ट कंपनी किंवा organization जे  affiliate प्रोग्रॅम करताय त्यांना commission देता.

Affiliate Marketing समजण्या करीता काही खाली दिलेल्या topic ला जाणून घ्या.

Affiliates: Affiliates त्याला म्हटले जाते जो व्यक्ती कोणत्याही Affiliate प्रोग्रॅम ला जॉईन करून, त्याचे प्रॉडक्ट आपल्या वेबसाईट वर promote करता.

Affiliate Marketplace: काही अशा कंपनी ज्या कि अलग अलग categories वर Affiliate Programs ऑफर करता त्याला Affiliate Marketplace असं म्हणता.

Affiliate ID: Affiliate प्रोग्रॅम्स जॉईन केल्या नंतर Affiliate करणाऱ्यांना एक unique ID दिली जाते जे कि Sales ची माहिती जाणून घेण्या साठी मदत होते.

Affiliate link: प्रत्येक Affiliate ला अलग अलग products साठी काही लिंक उपलब्ध केली जाते, त्या लिंक वर क्लिक केल्यावर दुसऱ्या वेबसाईट वर पोहचतो, तिथून तो प्रॉडक्ट विकत घेऊ शकतो, ह्या लिंक द्वारे Affiliate प्रोग्रॅम  वाले त्याचा sale ट्रॅक करत असता.

Commission: sale पूर्ण पने किंवा तो प्रॉडक्ट पूर्ण विकला गेला, त्या sale कमिशन Amount दिली जाते, जे कि Affiliate प्रत्येक sale च्या हिशोबानी दिली जाते, या sale वर काही percent ठरवलेली असते, जे terms and condition अगोदर mentioned केलेलं असत.

Link Clocking: नेहमी Affiliate links जे लांब आणि जास्तीचे मोठे दिसायला थोडं वेगळं वाटतं, त्या करीता अशा लिंक्स ला URL shortners चा उपयोग करून त्यांना छोटे केलं जात, याला Link Clocking असं म्हणता.

Affiliate manager: काही Affiliate प्रोग्रॅम्स द्वारे Affiliates करण्या साठी मदत करता, व काही टिप्स ते देता त्या साठी त्याना निवडले जाते त्यांना Affiliate मॅनेजर म्हटले जाते.

Payment Mode:याचा अर्थ आपले (commission) चे पैसे कोणत्या माध्यमातून दिले जाईल, अलग अलग Affiliates वाले अलग अलग modes offer करता, जस कि Cheque, Wire Transfer, PayPal इत्यादी.

Payment Threshold: Affilaite मार्केटिंग मध्ये आपल्या ला तेव्हा च commision दिले जेव्हा आपण minimum अमाऊंट पर्यंत त्यांचा sale कराल तर आपल्यला commision चे पैसे दिले जाते, अलग-अलग programs ची हि payment threshold अमाऊंट हि वेगळी असते.

हे पण वाचा