What Is Backlink In Marathi | बॅकलिंक म्हणजे काय?

नमस्कार मित्रानो आज आपण जाणून घेणार आहोत बॅकलिंक म्हणजे काय? आणि बॅकलिंक कश्या प्रकारे बनवता जर आपली वेबसाईट किंवा ब्लॉग असेल तर त्यासाठी बॅकलिंक खूप महत्वाच्या असता, जे नवीन ब्लॉगर आहे त्यांनी आता लगेच नवीन वेबसाईट बनवलेली असेल त्यांना बॅकलिंक समजायला थोडं अवघड जाईल कि बॅकलिंक या शब्ध चाअर्थ काय आहे,

मी तुम्हला सोप्या पद्धतीने बॅकलिंक काय आहे आणि ते काम कसं करत हे तुम्हला सांगणार आहे.

What Is Backlink Explain in Marathi
What is Backlink in SEO?
Link Juice
Low quality links
High quality links
Internal links
DoFollow Backlink
NoFollow Backlink
How to make Backlink

Backlink काय आहे आणि कश्या बनवायच्या त्याचा Website ला काय फायदा होतो. तर आपण या विषयी जाणून घेऊया.

Backlink एक SEO चाच बाग आहे. जे blogging आहे त्याना backlink विषयी माहित असेल आणि जे  blogging मध्ये नवीन आहे आणि ते आपला blog सुरु करताय त्याना जाणून घेणं गरजेचं आहे. या करीता आम्ही तुम्हाला backlink काय आहे हे सांगणार आहोत backlink काय आहे आणि कशा बनवायच्या आणि त्या किती type च्या असता आणि याने तुमचा blog Google मध्ये कसा वरती दिसेल, या साठी backlink ची आपल्या ला खूप मदत मिळते.

उदारणार्थ: जर एखादी वस्तू त्या ठिकाणी चांगली भेटत असेल तर तुम्ही बाकीच्यांना सांगता.
तसेच एखाद्या वेबसाईट मध्ये article चांगला असेल तर Google त्या वेबसाईट ना जास्त महत्तव देतो आणि त्यांना सर्वात अगोदर दाखवतो.
कारण बाकीच्या वेबसाईट वर आपली backlink असते. सोप्या भाषेत सांगायला गेलं तर त्या वेबसाईट आपल्या वेबसाईट ला recommend करता कि हे आर्टिकल यावर चांगलं आहे.

Backlink SEO भाषेत म्हणजे एक वेबसाईट किंवा page दुसऱ्या वेबसाईट शी जोडला गेलेला आहे. यालाच backlink म्हणता.

सरळ भाषेत म्हणायला जर मी आपल्या वेबसाईट ची लिंक दुसऱ्या वेबसाईट वर टाकत असेल, अशा मध्ये माझी वेबसाईट ला त्या वेबसाईट ची backlink झालीय,
backlink वेबसाईट ला search engine rank करायला खूप मदत करते.

तर आपण समजला असाल कि backlink काय आहे, याच्या संबधीत काही terms आहे ते जाणून घेऊ या,
या terms आपल्या ब्लॉग मध्ये कसा वापर कराल ते बघू या.

जेव्हा एक page दुसऱ्या page शी जोडला गेला असेल, किंवा त्या link वर क्लिक करून user दुसऱ्या ब्लॉग मध्ये पोहचत असेल,
समजा आपलं एखादं ब्लॉग google मध्ये rank झाला आणि त्या ब्लॉग मध्ये आपण, आपल्याच दुसरा ब्लॉग च्या लिंक दिल्या हे पण वाचा असं म्हणून, त्याच ब्लॉग बरोबर आपला दुसरे ब्लॉग पण rank हळू हळू होयला मदत मिळते, एका ब्लॉग मधून दुसऱ्या ब्लॉगशी जोडला जाणे , किंवा त्या ब्लॉग्स ची लिंक follow होत असेल याला आपण  link juice असं म्हणतो.

Low quality लिंक्स त्या असता जे कि आपल्याला खराब वेबसाईट कडून भेटल्या, spam sites किंवा अश्लील वेबसाईट द्वारे लिंक जर येत असेल, तर अशा वेबसाईट फक्त आपल्याला नुकसान दायक ठरू शकता, त्या करीता आपण बॅकलिंक बनवता वेळी high quality बॅकलिंक च बनवा, ब्लॉग बनवता वेळी त्याचा बॅकलिंक चांगल्या वेबसाईट द्वारे बनवा, किंवा आपण आपला ब्लॉग social मीडिया वर share करू शकता, हे आपल्या उत्तम बॅकलिंक मानल्या जाऊ शकता.

High quality बॅकलिंक म्हणजे त्या बॅकलिंक आपल्याला तेथून येतंय ज्या वेबसाईट खूप popular आहे, popular म्हणजे त्या वेबसाईट ची value google खूप आहे, जर आपली वेबसाईट अश्या वेबसाईट द्वारे बॅकलिंक होत असेल तर आपल्याला त्याचा फायदा होतो,
आणि आपली वेबसाईट हि google search engine मध्ये rank लवकर होयला मदत मिळते.

Quality बॅकलिंक मध्ये आपल्या एका गोष्टीच लक्ष ठेवावं लागेल जर आपली वेबसाईट fashion च्या संधर्बात आहे तर आपली बॅकलिंक हि  fashion च्याच वेबसाईट ला द्या, किंवा technology असेल तर technology च्याच वेबसाईट ला बॅकलिंक करा हे आपल्याला फायदेशीर ठरेल, दुसरी कडे आपण लिंक दिली तर ती आपल्यास कमी फादेशीर ठरेल. पण आताच्या time तसं नाही आपण कुठे हि चांगल्या authority site लिंक करून पण rank करू शकता.

हे त्या लिंक असता आपल्या ब्लॉग मध्ये आपल्याच दुसरा ब्लॉग शी जोडलेले असता, page पासून ते दुसऱ्या page शी जोडलेला असतो, याला internal लिंक्स असं म्हणता.

समजा आपला एखादं ब्लॉग google मध्ये top रँक होत असेल व त्यातून आपल्याला चांगली traffic येत असेल तर आपण त्या ब्लॉग मध्ये दुसरे ब्लॉग वाचायला recommend करा दुसऱ्या ब्लॉग ची लिंक तिथे द्या, याने त्या ब्लॉग बरोबर च आपले ते हि ब्लॉग्स हळू हळू रँक होतील जे  कि आपण  लिंक्स केले आहे.

तर आपण इथं पर्यंत जाणून घेतलं बॅकलिंक चे terms आता आपण जाणून घेऊ या बॅकलिंक चे किती प्रकार आहे.

बॅकलिंक चे दोन प्रकारच्या आता एक dofollow बॅकलिंक आणि दुसरी nofollow बॅकलिंक तर चला तर या संधार्बत  पूर्ण पणे जाणून घेऊया.

आपण बॅकलिंक जे terms जे बघितले त्या मध्ये link juice जे एका लिंक कडून दुसऱ्या लिंक कडे जाणे यालाच do-follow बॅकलिंक असं म्हटलं जाते, by डिफॉल्ट जे लिंक जे असता आपल्या वेबसाईट वर ते सर्व do-follow बॅकलिंक असता. किंवा आपण जे दुसऱ्या वेबसाईट वर जाऊन तुमच्या ब्लॉग ची लिंक देता ती पण do-follow लिंक असते.

do-follow लिंक हि आपल्या ब्लॉग ची रँक रँक वाढवण्यास फायदेशीर ठरते या लिंक मध्ये कुठला हि attribute नसतो.

<a href="example.com">लिंक वेबसाईट </a>

Nofollow बॅकलिंक म्हणजे एक लिंक दुसऱ्या वेबसाईट ला पाठवत नाही, Nofollow लिंक ह्या search engine साठी फायदेशीर नाही ठरत,

या मध्ये Nofollow attribute असते.  पण याने आपल्या वेबसाईट ची authority जरूर वाढेल. तसं बघायला गेलं तर Nofollow ह्या पण फादेशीर ठरत  पण इतक्या  नाही. याने आपल्या तिथून vistors येतील.

<a href="example.com" rel=”no-follow”>लिंक वेबसाईट </a>

1) Quality Content चांगला ब्लॉग लिहा.
२) Guest ब्लॉगिंग – करा म्हणजे दुसऱ्या अश्या वेबसाईट जे कि गेस्ट पोस्ट allow करता अश्या वेबसाईट वर जाऊन आपला ब्लॉग सबमिट करा.
३).Comment दुसऱ्याच्या ब्लॉग्स वर जाऊन Comment करा आपल्या ब्लॉग्स ची लिंक किंवा वेबसाईट ची लिंक द्या.


हे सुद्धा वाचा:-

ब्लॉग म्हणजे काय? | Blog Meaning In Marathi

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? | What Is Digital Marketing In Marathi

SEO काय आहे आणि कसा करायचा | What is SEO in Marathi

You may also like...

close