What Is Google Question Hub in marathi | Google Question Hub काय आहे.?

What Is Google Question Hub in marathi :- खूप साऱ्या लोकांना माहिती आहे कि Google Question Hub जे कि Google ने Publisher साठी बनवलेलं आहे. आपल्या माहिती आहे का Google रोज करोड च्या वरती Search होतं असते, त्यामधून २० % प्रश्नना ची उत्तर हे Google कडे नसतं.

तर google उद्देश फक्त इतकाच आहे जे २०% उत्तर Google कडे नाही, किंवा User जे प्रश्न Google विचारली गेली ती इंटरनेट वर उपलब्ध नाही ते ब्लॉगर यांना Questions स्वरूपात मांडणे, त्या करिता google ने ब्लॉगर याना असा प्लॅटफॉर्म उपलब्ध केला Google Question Hub.
याने दोन फायदे ब्लॉगर यांना आहे, त्यांना माहित होईल कि users ना कोणती माहिती हवीय, आणि ब्लॉगर याना एक Unique टॉपिक पण भेटलं त्यावर ते लिहू शकता. आणि आपल्या ब्लॉग ची traffic वाढवू शकता. 

What Is Google Question Hub in marathi

Google Question Hub काय आहे.?

Question Hub Tool google च प्रॉडक्ट आहे  जे प्रश्न इंटरनेट उपलब्ध नाही त्याची उत्तर हे ब्लॉगर देऊ शकतील याने bloggers ला पण माहिती होईल User  ना कोणती माहिती पाहिजे आणि एक Unique टॉपिक भेटतो व त्याच्या ब्लॉग ची ट्रॅफिक पण वाढते.

Question Hub च्या मदतीने ब्लॉगर याना content कोणत्या टॉपिक वर  लियाहच जे माहिती होऊन जात, Question हब जॉईन झाल्यावर ब्लॉगर यांना टॉपिक शोधयला सोपं जात.

Google Question Hub हे जॉईन केल्याने फायदे काय होतं हे जाणून घेऊया 

1. नवीन पोस्ट लिहणाची आयडिया  –

Question hub join केल्या नंतर ब्लॉगर यांना नवीन पोस्ट लिहण्या साठी टॉपिक शोधन्याची गरज पडत नाही, कारण इंटरनेट वर शेअरच केले गेले प्रश्न आपल्याला भेटून जाता, त्यावर आपण नवीन पोस्ट लिहू शकता.

2. पोस्ट rank होयला मदत होते –

Google question hub वर ज्या प्रश्नांची उत्तर नाही मिळाली त्याची उत्तर देऊन आपण आपल्या ब्लॉग्स ची ट्रॅफिक वाढवू शकता.

3. High Quality च कन्टेन्ट भेटेल –

Question hub जे तुम्हला High Quality आणि unique टॉपिक वर लिहला मदत करतो, यांनी आपल्या माहित होत कि आपल्या कोणते टॉपिक वर आर्टिकल लिहायचं.

What Is Google Question Hub Tool explain in marathi

 Google Question Hub कसे वापरावे.?-

Google Question Hub वापरायला खूप सोपं आहे पण या साठी आपल्या हे जॉईन करावे लागेल,
त्या नंतर आपण त्या प्रश्नाची उत्तर देऊ शकता जे user माहित नाही,
त्याच बरोबर आपण आपण आपल्या वेबसाईट ची link पण add करू शकता,
तर चला ते जॉईन करायचं याच्या पद्धती बघून घेऊया.  

Google Question Hub कसं जॉईन करायचं?-

Google Question Hub आपण अगदी सोप्या पद्धतीने जॉईन करू शकता फक्त खाली दिलेल्या स्टेप्स follow कराव्या लागतील.

१.स्टेप – Question Hub जॉईन करण्या साठी सर्वात अगोदर आपल्यला question hub च्या official वेबसाईट https://questionhub.google.com/ वर जावे लागेल 

१. वेबसाईट ओपन झाल्यावर नंतर आपल्यला sign up च्या बटण वर क्लिक करावे लागेल 

google question hub kay aahe

२.स्टेप –  आपल्या त्याच अकाऊंट वर लॉगिन करायच ज्या वेबसाईट ने आपण google search अकाउंट मध्ये वेबसाईट verfiy केलेली आहे.

त्या नंतर आपल्या समोर gmail अकाउंट ची त्या ई-मेल id ने permission allow  करायची
allow केल्या नंतर
आपल्याला वेबसाईट सिलेक्ट करायची आहे ज्या साठी आपण question hub वापरणं आहे .

३.Step – आता next page वरती question ची languages, country, and ई-मेल निवडावी लागेल.

४. स्टेप – आता आपल्यला येते topic निवडावे लागेल.

५..स्टेप –  त्या नंतर आपल्याला add question च्या बाजूला आपली category निवडून किंवा search करून google मध्ये search होणारे त्या टॉपिक निवडावे.

 ६.स्टेप – आता आपण google question hub वापरू शकता user च्या प्रश्नांची किंवा Ask question बटण वर क्लिक करून प्रश्न विचारू शकता.

या प्रकारे आपण question hub tool चा वापर करू शकता याने आपल्या नवीन पोस्ट लिहायला जास्त विचार करायची गरज नाही पडणार,
त्याच बरोबर आपण questions च उत्तर देऊन आपल्या ब्लॉग ची ट्रॅफिक पण वाढवू शकता,

Question hub मध्ये आपण दररोज  300-५०० questions add करू शकता.


FAQ’S

Google Question Hub काय आहे?

गूगल Question Hub म्हणजे ज्या प्रश्नाची उत्तरे लोक गूगल मध्ये शोधतात आणि काही प्रश्नांची उत्तरे गूगल कडे हि नसतात त्यासाठी गूगल ने गूगल Question Hub हे प्रॉडक्ट launch केलं यावर लोकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे ब्लॉगर,किंवा writter हा त्याच्या प्रश्नांची उत्तर आपल्या ब्लॉग मध्ये लिहून देऊ शकतो.

हे पण वाचा

close