What Is Web Hosting In Marathi | वेब होस्टिंग म्हणजे काय आहे

What Is Web Hosting In Marathi:- नमस्कार  मित्रानो आज आपण बघणार आहोत वेब होस्टिंग म्हणजे काय भरपूर जणांना प्रश्न पडतो कि होस्टिंग म्हणजे काय, आणि खास करून ते जे online business करू इच्चीता, त्या  साठी एका वेबसाईट ची गरज पडते, इंटरनेट वर सर्व गोष्टी एका वेबसाईट च्या माध्यमातून काम होते, नौकरी चा फोरम असो किंवा online शॉपिंग, हे सर्व वेबसाईट च्या मदतीने सोपे होते, एखाद्या वेबसाईट ला बनवण्या करीत दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहे एक म्हणजे होस्टिंग आणि दुसरी म्हणजे डोमेन, वेबसाईट बनवण्या साठी होस्टिंग असणे गरजेचं आहे आणि ते का आहे, आणि होस्टिंग म्हणजे काय आहे ते जाणून  घेऊया.

What Is Web Hosting In Marathi

जेव्हा आपण एखाद ब्लॉग किंवा वेबसाईट बनवता तेव्हा त्यातील images , text कन्टेन्ट ,विडिओ, pages , एका ठिकाणी साठवून ठवावे लागता, कारण दुसरे लोक त्याला इन्टरनेट च्या मदतीने बघू शकतील,
वेब होस्टिंग एक अशी service आहे जिथे आपण आपले file अपलोड करू शकता.

आपण स्वतः पण आपल्या कॉम्पुटर ला server बनवून इंटरनेट च्या मदतीने वेबसाईट चा डेटा तिथे साठवून ठेवू शकता, पण असं कारण खूप अवघड आहे कारण त्या साठी आपल्या आपला कॉम्पुटर २४ तास चालू ठेवा लागेल  जर आपलं काही प्रॉब्लेम झाला तर user आपली वेबसाईट उघडू नाही शकणार, त्याच बरोबर त्याला maintain हि करावं लागत,

ते कारण खूप अवघड आहे या साठी इंटरनेट वर पॉवरफुल होस्टिंग provide करणाऱ्या खूप कंपनी आहे, त्याच्या कडे आपल्या मदतीसाठी technical स्टाफ आहे, आपण या कंपनी कडून महिन्याने किंवा वार्षीक खर्च  करून होस्टिंग घेऊ शकता.

(होस्टिंग चे किती प्रकार आहे)Type Of Web Hosting In Marathi

इंटरनेट वर खूप प्रकारच्या वेबसाईट उपलब्ध आहे आणि त्याच काम हि वेगवेगळ्या प्रकारचं असत, त्या साठी सगळ्या वेबसाईट ला एकच प्रकारची होस्टिंग ची गरज नाही पडत, वेबसाईट च्या कामानुसार होस्टिंग कंपनी वाले होस्टिंग provide करता, वेबहोस्टिंग हे त्या वेबसाईट ची स्पीड, bandwidth, ram  हे सर्व त्या वेबसाईट च्या हिशोबाने provide करत .

1. Shared Hosting:-

Shared होस्टिंग म्हणजे ज्यावर खूप साऱ्या वेबसाईट अपलोड केलेल्या असता आणि ते एकच server वापरात  असता, shared होस्टिंग हे बाकीच्या होस्टिंग पेक्षा खूप स्वस्त असत पण याचे काही नुकसान पण आहे, shared होस्टिंग कोणी वापरावे, ज्याचा छोटासा business आहे, किंवा एखादी ब्लॉगिंग किंवा business वेबसाईट ज्यावर कमी user असतील अशा नि shared होस्टिंग वापरावी,

उदाहरणार्थ: shared होस्टिंग म्हणजे आपण खूप सारे प्रवासी एकाच बसमधून प्रवास करत आहोत आणि जास्त प्रवासी झ्यालावर ती बस  हळू चालेल किंवा काही बिघाड होईल, किंवा लोड जास्त असल्यामुळे कुन्हाला तरी उतरावे लागेल, तसेच shared होस्टिंग च आहे जास्त user आले कि हि होस्टिंग handle नाही करू शकत. जास्त user आल्यास स्पीड कमी होईल किंवा technical error दाखवेल.

२.Dedicated Server-

Dedicated Server- म्हणजे आपल्या पूर्ण एक server दिले जाते त्यावर फक्त आपलाच हक असतो, याचे खूप सारे फायदे आहे, पण हे दुसऱ्या वेबहोस्टिंग पेक्षा थोडे महाग आहे.

Dedicated Server  चा फायदा असा आहे यावर  कितीही traffic जरी आली तर हे handle करून घेते, Dedicated होस्टिंग कुन्हा  साठी चांगली  ज्याची  एकादी  शॉपिंग वेबसाईट आहे त्यासाठी, या होस्टिंग मध्ये आपण आपल्या पद्धतीने सेटिंग करून शकता .

3.VPS Hosting-

VPS होस्टिंग हे shared होस्टिंग पेक्षा चांगलं आहे, जर आपल्याला वाटाय कि आपलं स्पीड कमी होतेय, तर आपण vps होस्टिंग निवडू शकता, या मध्ये आपल्या जास्त ram , bandwidth,आणि processor हे सर्व वाढून भेटत त्याने आल्या वेबसाईट कधीच डाउन नाही होत.

4.Cloud hosting-

vps आणि dedicated सर्वर वर आपल्या खूप कमी resources मिळत जस   कि storage आणि capacity , जर आपल्या वेबसाईट वरचा  ब्लॉग खूप viral झाला  आणि त्यावर खूप ट्रॅफिक आली तर ते सर्वर हॅन्डल नाही करू शकत त्यामुळे आपण cloud होस्टिंग चा वापर करू शकता, यावर एक सर्वर नसत यावर खूप सारे सर्वर मिळून आपल्या होस्टिंग ला manage  करत .

हे पण वाचा

close