Blog Meaning In Marathi | ब्लॉग म्हणजे काय?

Blog Meaning In Marathi: – नमस्कार मित्रानो eStartup Idea मराठी ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत ब्लॉग म्हणजे काय आणि ब्लॉग कसा बनवायचं आणि ब्लॉगिंग द्वारे पैसे कसे कामव्याचे तर चला सुरवात करूया.

Blogging Meaning in Marathi

Blog Meaning In Marathi

ब्लॉग म्हणजे काय? (Blogging Meaning in Marathi)

मित्रानो ब्लॉगिंग हा शब्ध जरूर ऐकलं असेल जर आपण ब्लॉग read करत असाल तर हे जरूर ऐकलं, जेव्हा आपण घर बसल्या online पैसे कमावण्याची गोष्ट येते तेव्हा ब्लॉगिंग हे समोर येते,
तर हे ब्लॉगिंग चा अर्थ काय आहे, खूप साऱ्या लोकांना माहित नाही कि ब्लॉगिंग काय आहे, इंटरनेट वर खूप सारे पर्याय सांगितले जाता त्यातून ब्लॉगिंग आपण ऐकलं असेल, त्या द्वारे आपण घरी बसल्या कमवू शकता.

ब्लॉगगिन चा अर्थ काय आहे, ब्लॉगिंग म्हणजेच एखादी व्यक्ती इंटरनेट माहिती provide करतो, वेबसाईट द्वारे, त्याला नेहमी स्वरूपात update करतो.
जर आपण नेहमी आर्टिकल लिहत असाल व ते वेबसाईट वर टाकत असाल त्या वेबसाईट ला ब्लॉग असं म्हणता .

एखाद्या विषयावर माहिती लिहणे आणि लोकां पर्यंत पोहचवणे म्हणजेच ब्लॉग होय

मित्रानो सुरवातीच्या काळी एखादी माहिती लोकां पर्यंत पोहचवण्याकरिता लेखक ला, मासिके, वृत्तपत्र , व रेडिओ , आणि टीव्ही याच्या मदतीने फोहचवि लागत असे,
पण आता इंटरनेट च्या मदतीने आपली माहिती लोकां पर्यंत सहज पणे त्याला मांडता येते, जसे त्याला आपली माहिती हि social मीडिया द्वारे किंवा एखादी वेबसाईट बनवून आपली माहिती त्याला सहज पणे तो लिहू शकतो आणि लोकां पर्यंत पोहचु शकतो.

ब्लॉग काय आहे  (What is blog in Marathi?)

सर्वात आणि सध्या भाषेत म्हणायला गेलं तर ब्लॉगिंग म्हणजे आपले विचार आपले ज्ञान किंवा इतर गोष्टी विषयी आपल्या माहिती असेल information हि डिजिटल च्या माध्यमातून लोकं पर्यंत पोहचवणे,
हि एक आपल्या नोटबुक सारखं आहे आपण आपल्या मनानुसार यात माहिती मांडू शकता
यात ब्लॉगिंग मुख्यतः दोन प्रकार आहे एक म्हणजे आपले विचार जग समोर मांडणे आणि दुसरा म्हणजे
पैसे कमविण्याचा हेतूने ब्लॉगगिन करणे

ब्लॉग हे कोण्ही सामान्य व्यक्ती पण लिहू शकतो पण त्याला basic computer ची माहिती असं गरजेचं आहे आणि त्याला आर्टिकल लिहता आलं पाहिजे,
हा एक असा पर्याय आहे कि जाणे आपण एक यशस्वी ब्लॉगर बनून पैसे कमवू शकता.

ब्लॉगिंग करण्याचे फायदे

जर आपण ब्लॉगिंग करत असाल तर याचे काही फायदे सुद्धा आहे आपण स्वतःचे मालक स्वतः असता आपलं जेव्हा मन करेल तेव्हा आपण काम करू शकता,
ब्लॉगगिन करण्या साठी कुठल्या हि ऑफिस ची गरज नाही,
आपण जी माहिती provide करताय त्या बदल आपण जास्त research करता आणि मांडता तर आपलं माहितीच साठा अजून वाढतो,
आपला खर्च करण्यासाठी पैसे येते ब्लॉगिंग द्वारे, व आपलं ब्लॉगगिन मध्ये नाव पण होऊन जात,
ब्लॉगगिन असं प्लॅटफॉर्म आहे ज्याद्वारे आपण दुसऱ्याची मदत सुद्धा करू शकता व दुसऱ्याची मदत घेऊ पण शकता

आपण ब्लॉगगिन हे केव्हा हि करू शकता जस कि part time किंवा full time आपल्या जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण ब्लॉगगिन करू शकता वेळच असं कुठली बंधन नाही

प्रोफेशनल ब्लॉगर हे full time ब्लॉगगिन करता

जर आपल्या कडे ब्लॉगिंग करण्या साठी पैसे नसतील तर आपण बिना पैसे खर्च करता पण आपण ब्लॉगगिन करू शकता ब्लॉगर.कॉम  या वर आपण एक हि पैसे ना देता आपण  ब्लॉगिंग ला सुरवात करू शकता.

ब्लॉग कसा बनवायचा?

तर मित्रानो आपण जाणून च गेला असाल कि ब्लॉग म्हणजे काय आहे आता आपण बघणार आहोत कि ब्लॉग कसा बनवायचा आणि त्याला लोक पर्यंत पोहचवण्याचे कोणते माध्यम आहे.

ब्लॉग मध्ये सर्वात चर्चित माध्यम दोन आहे एक म्हणजे ब्लॉगर आणि दुसरा वर्डप्रेस.

ब्लॉगर

ब्लॉगर हे एक फ्री माध्यम आहे जिथे आपण आपण ब्लॉगिंग करू शकता, इथे आपल्या एकही पैसे खर्च करायची गरज पडत नाही, न होस्टिंग साठी आपल्या पैसे द्यावे लागत न डोमेन साठी, आपल्या ब्लॉगर कडून डोमेन उपलब्ध केले जाते ते वापरून आपण ब्लॉगिंग करून शकता जर आपल्या यात कस्टम डोमेन लावायचं असेल तर ते आपण विकत घेऊन लावू शकता.

आपण जर हॉबी असेल ब्लॉगिंग करायची तर आपण ब्लॉगर निवडू शकता आणि जर आपल्याला ब्लॉगिंग मध्ये करिअर करायचं असेल तर आपण वर्डप्रेस च निवड करा.

वर्डप्रेस

जर आपल्याला ब्लॉगिंग मध्ये काही ऍडव्हान्स गोष्टी करायच्या असतील तर आपण वर्डप्रेस निवडू शकता, या मध्ये आपल्याला आपला ब्लॉग हवा तसा design करू शकता जसे कि यात टेबल्स किंवा आपल्या आपल्या ब्लॉग रँक करण्यासाठी प्लगइन आणि खूप साऱ्या फ्री मध्ये थेम्स सुद्धा आहे, जर आपण आपल्या ब्लॉग द्वारे पैसे कमवत असाल तर या ऍडसेन्स साठी सुरक्शित ठेंव्यासाठी प्लगइन येत, जे कि ब्लॉगर मध्ये येत नाही

ब्लॉग मधून पैसे कसे कमवायचे?

ब्लॉगिंग मध्ये आपण पैसे कमवू शकता पण हे लगेच पैसे नाही कमवता येत, किंवा एका रात्री मध्ये आपण पैसे नाही कमवू शकत यास वेळ लागतो आणि आपल्या मेहनत हि घ्यावी लागते.

खाली दिलेले काही पर्याय आहे ज्या द्वारे आपण ब्लॉगगिन करून पैसे कमवू शकता

ब्लॉगिंग मधून पैसे कमवण्याचे खूप सारे पर्याय आहे पण सर्वात चर्चित पर्यंत आहे.
गूगल ऍडसेन्स

सर्वात जास्त ब्लॉगर हे google ऍडसेन्स द्वारे कमवता जर आपला ब्लॉग दुसऱ्याचा कॉपी नसेल जर ब्लॉग आपण स्वतः लिहत असाल तर आपल्याला google adsense चे approval भेटते


affiliate मार्केटिंग

affiliate मार्केटिंग द्वारे हि आपण पैसे कमवू शकता, एवढ्या कंपनी चे प्रॉडक्ट आपल्या ब्लॉग मध्ये प्रोमोशन करून त्या प्रॉडक्ट ला विकून त्यावर commission घेऊ शकता

Digital Marketing

आपण डिजिटल मार्केटिंग करून पण पैसे कमवू शकता जर आपल्याला डिजिटल मार्केटिंग येत असेल तर आपण social मीडिया किंवा इतर प्लॅटफॉर्म वर आपण डिजिटल मार्केटिंग करून पैसे कमवू शकता.

Sponsored Post Article

जर आपली वेबसाईट खूप जास्त पॉप्युलर झाली तर आपल्या Sponsored पोस्ट येईल सुरवात होते म्हणजेच दुसऱ्याची पोस्ट हि आपल्या वेबसाईट वर टाकून आपण त्याकडून पैसे घेऊ शकता.


alternative advertise नेटवर्क


हे सुद्धा वाचा:-

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? | What Is Digital Marketing In Marathi

SEO काय आहे आणि कसा करायचा | What is SEO in Marathi

बॅकलिंक म्हणजे काय? WHAT IS BACKLINK IN MARATHI

हे पण वाचा

close