Ram Navami Information In Marathi | राम नवमीची संपूर्ण माहिती |

Ram Navami Information In Marathi:- नमस्कार मित्रानो आज आपण जाणून घेणार आहोत रामनवमी मराठी मध्ये संपूर्ण माहिती, चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच राम नवमी हा उत्सव संपूर्ण भारत मध्ये आणि परदेशसुद्धा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

Ram Navami Information In Marathi

Ram Navami Information In Marathi

मित्रानो हा दिवस म्हणजे प्रभू श्री राम याचा पुर्थ्वी वर जन्म घेण्याचा हा दिवस, खरतर प्रभू राम म्हणजे विष्णूचे सातवे अवतार, विष्णू ने अनेक अवतार धारण केले ज्या ज्या वेळी या पृथ्वी वर अन्याय आणि अत्याचार च साम्राज्य वाढलं, अधर्म ज्या ज्या वेळी या पृथ्वी वर वाढला तर या अधर्माची साम्राज्य नष्ट करण्यासाठी आणि धर्माची पूणर स्थापना करण्यासाठी विष्णूनी अनेक अवतार घेतले आणि त्यातील च सातवा अवतार म्हणजे प्रभू श्री रामाचा अवतार.

राणी कौशल्या आणि राजा दशरथ याच्या पोटी प्रभू श्री रामांनी जन्म घेतला, चैत्र शुद्ध नवमी ला दुपारी १२ वाजता, पूणर वसू नक्षत्रावर आणि पाच ग्रह उच्च स्थानी असताना प्रभू श्री रामाचा जन्म झाला.

प्रभू श्री रामाची जन्म कथा आणि जीवन कथा भारतीय साहित्याच्या उत्कर्षाला नेहमीच प्रेरणा देत राहिलेली आहे, त्याच्या जीवनावर आधारित रामायण या महा काव्य ची रचना महर्षी वाल्मी कि नि केली
रामायण आपल्याला सांगत कि प्रत्येक व्यक्तीने आपलं आदर्श जीवन कस जगायला हवं, एक पती म्हणून, एक पत्नी म्हणून, आई म्हणून , सासू आणि सासरा म्हणून, एक मुलगा म्हणून, एक मुलगी म्हणून , भाऊ आणि बहीण म्हणून किंवा प्रत्येक नात्यातील व्यक्तीने आपलं कस जीवन कस जगायला हवं आपलं नातं कस निभावयला हवं या विषयी रामायण मार्गदर्शन करतात.

केवळ भारतात च नवे फक्त भारतातील भाषा नवे प्रदेशातील अनेक भाषांमध्ये रामायणाचे भाषांतर झालेले आहे , जगातील प्रत्येक देशाला रामायण हे आदर्श वाटत.

मित्रानो आपण सुद्धा आपल्या घरातील मुलं मुलींना रामायणातील आदर्शाची जाणीव करून द्या, रामायण कस होत , राम कसा होता, सीता कशी होती, प्रभू रामचंद्रांचा एकंदरीत संपूर्ण जीवन कस होतं या विषयी आपल्या घरातील मुलं मुलांना समजवून सागा.

राम नवमी चा दिवस म्हणजे फक्त प्रभू रामचंद्र याचा स्वागत करण्याचा दिवस नाही तर प्रभू श्री रामचंद्रांचा गुणांचा समरण करण्याचा हा दिवस आहे त्याचे जे गुण होते, ते आपल्या अंगी उतरवून करण्याच्या पर्यंत करण्याचा हा दिवस आहे.

राम नवमी चा उत्सव अयोध्य, नाशिक , पंचवटी या तीन ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

भरपूर मंदिरामधून तर चैत्र महिना सुरु झाल्यापासून ते चैत्र शुद्ध नवमी पर्यंत अखंड नऊ दिवस हा उत्सव साजरा केला जातो या दिवशी राम जन्मोउत्सव नंतर रात्री पालखी निघते या पालखी मध्ये राम मूर्तीची मिरवणूक काढण्यात येते, त्यानंतर सुंठवडा सर्वाना प्रसाद म्हणून सर्वाना वाटण्यात येतो.

हे सुद्धा वाचा:-

हनुमानजयंती विषयी माहिती मराठीमध्ये | Hanuman Jayanti Information In Marathi

धनत्रयोदशी ची संपूर्ण माहिती | Dhanteras Information In Marathi

दिवाळी शुभेच्छा संदेश | Diwali Wishes In Marathi

भाऊबीज सणाची संपूर्ण माहिती | Bhaubeej Information In Marathi


2024 मध्ये रामनवमी कधी आहे?

17 एप्रिल 2024

रामनवमी कधी येते?

रामनवमी चैत्र महिन्याच्या नवरात्रीच्या नवव्या तारखेला असते

राम नवमीला राम नवमी का म्हणतात?

याच दिवशी भगवान रामाचा जन्म झाला होता

You may also like...

close