Kiss Day Wishes In Marathi:- Kiss Day Messages in Marathi, Kiss Day Status in Marathi, Kiss Day Quotes in Marathi
काश.. माझे ओठ तुझ्या ओठांशी संलग्न व्हावे
जेथेही पाहावं तिथे तुझाच चेहरा दिसावा
आपलं नातं असं काही बहरावं
की ओठांसोबतच आपली हृदयंही एक व्हावीत!
आनंद एखाद्या किस सारखा असतो
जेव्हा आपण एखाद्याला देतो तेव्हा फील होते.’
उन्हातून ऊब मिळते,
पावसापासून पाणी
हवेद्वारे श्वास मिळतो
अन् चुंबनातून तुझी सारी विचार-वाणी!
मिठीत तुझ्या गुंतल्यावर
वाटते ओठांची चव चाखावी
मिठी तुझी सैल करून
ओठांकडे स्वारी वळवावी
Happy Kiss Day
मला तुला किस करायचं नाही
पण मला तुला काहीतरी सांगायचं आहे
तू आणि तुझे श्वास माझ्यासाठी किती सुंदर आहेत
हे फक्त व्यक्त करायचं आहे..!
Dear बायको जगातलं कोणतंच चॉकलेट
तुझ्या Kiss पेक्षा गोड नाही…
Happy Kiss Day!
रोजचं तुला ‘Pyaar’करतो
रोजचं तुला ‘Yaad’करतो
रोजचं तुला ‘Miss’करतो
पण आजच्या दिवशी मी तुला ‘Kiss’ करतो
Happy Kiss Day
आपला नातेसंबंध दृढ करण्यासाठी आपल्याला
खूप गोड किस पाठवित आहे आणि आशा आहे
की तो दिवस तसाच राहील. माझ्या आणि केवळ
एका प्रेमाच्या दिवसाच्या शुभेच्छा!
त्याने त्याच्या ओठांना चूमले आणि त्याला,
वाटले की तहान बुडविण्यासाठी केवळ पाणीच,
आवश्यक नाही,
“Happy kiss day”
दुनियेत आल्यानंतर सर्वात आधी मला
Kiss करणारी व्यक्ती म्हणजे आई…
Happy Kiss Day!
प्रत्येक प्रेमी साठी किस तेवढा नैसर्गिक
काम करतो. आपण जितके जास्त चुंबन
घ्याल तितकेच आपण एकमेकांत
जोडले जाताल. हॅपी किस डे!
प्रिय, तुझ माझ्यावर किती प्रेम आहे
हे सांगण्यासाठी एक प्रेमळ किस पाठवित आहे.
मी कायम तुझ्यासोबत राहील. हॅपी किस डे!
इम्रान हाशमी जयंतीच्या
हार्दिक शुभेच्छा
Happy Kiss Day!!
जाऊदे जास्त काही नको एक Kiss
दे आणि भांडण मिटवून घे…
Happy Kiss Day!
खूप चॉकलेट खाल्ले पण तुझ्या
Kiss पेक्षा गोड कुठलंच
चॉकलेट नाही…
Happy Kiss Day!!
Lifetime मी तुला रोज Miss करणार
आणि रोज रात्री स्वप्नात येऊन
तुझ्या गालावर Kiss करणार…
Happy Kiss Day!!
मला माहित आहे,
तुझ्या ओठांवर Smile कधी येते ते,
मला पाहून ना.. पण तुला माहित आहे का?
माझ्या ओठांवर Smile कधी येते ते,
जेव्हा तू मला किस करतोस तेव्हा…
Happy Kiss Day!!
खरं प्रेम तेच असतं
जे डोळ्यातील काजळ मिटू नाही देत
आणि
ओठांवरील लिपस्टिक राहू नाही देत
Happy Kiss Day
भाषा नसते
परिभाषा नसते
चुंबन अशी भावना आहे
ज्याला वाचा नसते
Happy Kiss Day
थरथरणारे ओठ गुलाबी
अजून पावत होते कंपन
डोळे मिटुनी क्षणात घेई
पुन्हा एकदा अधिरे चुंबन
Happy Kiss Day
हवामान प्रेम थोडे प्रेम आहे,
जर आपण प्रेम केले, तर आम्हाला हाताने भरून टाका,
चला माझ्याबरोबर स्वप्न जगामध्ये फिरूया,
दररोज आम्ही चुंबन घेतो, आज तू आम्हाला चूमतो आहेस.
“Happy kiss day”
हे सुद्धा वाचा:-
व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा | Happy Valentine’s Day In Wishes Marathi
किस डे’च्या शुभेच्छा मराठी | Kiss Day Wishes In Marathi
प्रॉमिस डे च्या शुभेच्छा मराठी | Promise Day Wishes Marathi
टेडी डे शुभेच्छा मराठी | Teddy Day Wishes In Marathi
चॉकलेट डे शुभेच्छा मराठी | Chocolate Day Wishes Marathi
प्रपोज डे शुभेच्छा मराठी | Propose Day Wishes Marathi
रोज डे शुभेच्छा मराठी | Rose Day Wishes In Marathi