Rose Day Wishes In Marathi | रोज डे शुभेच्छा मराठी

Rose Day Wishes In Marathi

Rose Day Wishes In Marathi

गुलाबाच्या फुला,
काय सांगू तुला..
आठवण येते मला,
पण इलाज नाही त्याला,
कारण प्रेम म्हणतात याला…
Happy Rose Day!

जेव्हा जेव्हा मी गुलाबाचं फुल पाहिन, माझ्या डोळ्यासमोर तुझाच चेहरा समोर येईल. “Happy Rose Day”

गुलाबाच्या फुलांचा गुच्छ आणि भरभरून प्रेम… फक्त तुझ्यासाठी “Happy Rose Day”

सर्व जोडप्यांना Rose Day च्या शुभेच्छा !
आणि बाकीच्यांना रोजच्या सारख्या शुभेच्छा…!

जर आयुष्यात काही बनायचं असेल तर, गुलाबाचं फुल बना, कारण, ते त्या हातांनाही सुंगधित करतं जे त्याल्या कुस्करून फेकून देतात “Happy Rose Day”

आज पाठवत आहे तुला मी Rose,
तुझी आठवण येते मला दररोज…
Happy Rose Day!

एक रोझ त्यांच्यासाठी जे भेटत नाहीत रोज रोज,
परंतु आठवतात मात्र रोज रोज…
Happy Rose Day!

माझ्या वेडेपणाला मर्यादा नाही,
मला तुझ्या चेहर्‍याशिवाय काही आठवत नाही,
मी गुलाब तुझ्या बागेतला,
तुझ्या शिवाय माझ्यावर कोणाचाच अधिकार नाही!
हॅप्पी रोझ डे डियर !

मी नेहमीच तुझ्या बरोबर आहे
कधी तुझी सावली बनून
कधी तुझे हसू बनून
आणि कधी तुझा श्वास बनून.
Happy Rose Day!

माझ्या जीवनात
मैत्रीचे विविध रंग
भरणाऱ्या माझ्या सर्व
मैत्रीणींना..
Happy Rose
Day..

एक गुलाबाचं फुल आईसाठी
जिने आजपर्यंत आपल्याला
फुलासारखं जपलं..
Happy Rose
Day

You may also like...