Teddy Day Wishes In Marathi | टेडी डे शुभेच्छा मराठी

Teddy Day Wishes In Marathi:- Teddy Day Quotes In Marathi, Teddy Day Status in Marathi, Teddy Day Messages in Marathi.

Teddy Day Wishes In Marathi

माझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवोत,
माझा टेडी मिळताच,
कोणीही माझ्या प्रेमातच पडो
Happy Teddy Day 2022!

हा एक Teddy दिवस आहे,
मला मिठी मारण्यासाठी मला
खूप मोठी Teddy हवी आहे तू येतेस का ग??
कारण तू माझी आवडती टेडी आहेस.
Teddy Day शुभेच्छा!

पाठवत आहे खास टेडी तुम्हाला,
स्वतः जवळ सांभाळून ठेवा त्याला,
प्रेम असेल तर एक टेडी पाठवा मला…
Happy Teddy Day 2022

तुझ्यासाठी जगत होतो,
तुझ्यासाठीच जगायचयं,
पण तुझ्यासाठी जगताना
तुला माझ्यासाठी जगताना पाहायचयं…
‘टेडी डे’च्या खूप खूप शुभेच्छा!

टेडी सारख्या गोड दिसणार्‍या
माझ्या गोड
मित्रांना
Happy Teddy Day

प्रेमात पडलो तुझ्या
तुला कळलचं नाही
मी अजूनही तिथेच आहे उभा
तू वळून पाहिलचं नाही!
‘टेडी डे’च्या शुभेच्छा!!

मला तुझी आयुष्यभर साथ नकोय
तर तू जोपर्यंत माझ्यासोबत आहेस
तोपर्यंत आयुष्य हवंय…
‘टेडी डे’च्या खूप साऱ्या शुभेच्छा!

जेव्हा तुझी आठवण येते
तु दिलेला टेडीला मिठीत घेते
Happy Teddy Day

तु सदैव हसत रहा
आनंदी रहा
खुश रहा
मात्र सदैव टेडी बिअर सारखे
माझ्या सोबत रहा
Happy Teddy Day

एक टेडी तिला पण द्या,
जिने तुम्हाला लहानपणापासून
एका टेडी सारखं सांभाळलं…
Happy Teddy Day !

हे सुद्धा वाचा:-

व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा | Happy Valentine’s Day In Wishes Marathi

किस डे’च्या शुभेच्छा मराठी | Kiss Day Wishes In Marathi

प्रॉमिस डे च्या शुभेच्छा मराठी | Promise Day Wishes Marathi

टेडी डे शुभेच्छा मराठी | Teddy Day Wishes In Marathi

चॉकलेट डे शुभेच्छा मराठी | Chocolate Day Wishes Marathi

प्रपोज डे शुभेच्छा मराठी | Propose Day Wishes Marathi

रोज डे शुभेच्छा मराठी | Rose Day Wishes In Marathi

हे पण वाचा

close