Maharashtra Day Wishes In Marathi | महाराष्ट्र दिन शुभेच्छा

Maharashtra Day Wishes In Marathi, Maharashtra Din Quotes Marathi, Maharashtra Din 2023

Maharashtra Day Wishes In Marathi

अभिमान आहे मराठी असल्याचा,
गर्व आहे महाराष्ट्रीय असल्याचा….
🚩 महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩

दगड झालो तर सह्याद्रीचा होईन,
माती झालो तर महाराष्ट्राची होईन,
तलवार झालो तर भवानी मातेची होईन.
🚩 जय शिवराय 🚩

पुन्हा मानव जन्ममिळाला तर “मराठीच” होईन!
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
🚩!!!जय महाराष्ट्र!!!🚩

जय जय महाराष्ट्र माझा,
गरजा महाराष्ट्र माझा
देवावर्धा कृष्ण कोयना
भद्रा गोदावरी
🚩महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🚩

“माझा माझा महाराष्ट्र माझा, मनोमनी वसला शिवाजी राजा, वंदितो या भगव्या ध्वजा, गर्जतो, गर्जतो महाराष्ट्र माझा
गर्जा महाराष्ट्र माझा…!”

मंगल देशा
पवित्र देशा
महाराष्ट्र देशा
महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा… जय महाराष्ट्र

बहु असोत सुंदर संपन्न की महा,
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा…
महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा… जय महाराष्ट्र…

झेंडा भल्या कामाचा जो घेउनि निघाला
काटंकुटं वाटंमंदी बोचति त्येला
रगत निगंल, तरि बि हंसल, शाबास त्येची
तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची… पर्वा बी कुनाची
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

हे सुद्धा वाचा:-

जागतिक कामगार दिन | Labour Day Information In Marathi

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार | Chatrapati Shivaji maharaj Quotes in Marathi

सिंधुताई सपकाळ प्रेरणादायक सुविचार | Sindhutai Sapkal Thoughts In Marathi

You may also like...