Propose Day Wishes in Marathi:- Propose Day Quotes In Marathi, Propose Day Messages in Marathi, Propose Day Status in Marathi
नाही आज पर्यंत बोलता आले,
आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे…
नाही जगू शकत तुझ्याशिवाय,
इतकेच तुला सांगणार आहे…
Happy Propose Day !
सेन तुझा अपराधी
फक्त एकच सजा कर
मला तुझ्यात सामावून घे
बाकी सगळं वजा कर
Happy Propose Day !
Dear,
होकार द्यायचा कि नकार हे तू ठरव,
बाकी प्रेम तर मी तुझ्यावर शेवट पर्यंत करेन…
Happy Propose Day !
हातात हात घेऊन तुझा एका शांत किनारी बसायचे आहे
तुला माझ्यामनातील सगळे काही सांगायचे आहे.
Happy Propose Day !
ओढ लागलीया तुला मिळवायची,
तु मला समजुन घेशील का..?
लागलंय वेड तुझ्या प्रेमाचं,
प्रेम तुझं देशील का..?
थांबव आता खेळ हा स्वप्नांचा,
कायमची माझी होशील का..?
Happy Propose Day !
जे लाखातून एक असतात असं म्हणतात अशी लाखातील एक व्यक्ती माझ्यासाठी
फक्त तू आहेस.
Happy Propose Day !
हृदयाच्या जवळ राहणारं,
कुणीतरी असावे,
असं तुला वाटत नाही का?
मी तर तुलाच निवडलं,
तू मला निवडशील का…?
Happy Propose Day !
आठवतो तो पहिला दिवस ज्यावेळी तू आलीस माझ्या आयुष्यात
मला हवी तुझी साथ, अजून काहीच नाही आता माझ्या मनात
Happy Propose Day !
श्वास असेपर्यंत तुला साथ देईन,
दुःखाच्या वादळातही तुझ्या सोबतच राहीन,
माहित नाही असा क्षण पुन्हा केव्हा येईल,
आज दिवसभर तुझ्या उत्तराची वाट मी पाहीन!
Happy Propose Day !
तुझ्याशिवाय माझे आयुष्य जणू अपुरे आहे
तुझ्यासाठी चंद्र सूर्य तारे आणू शकणार नाही
पण तुला माझ्याशिवाय मुळीच एकटे पडू देणार नाही
ना मला तुला गमवायचं आहे,
ना तुझ्या आठवणीत रडत बसायचंय,
देशील का मला कायम साथ?
राणी, सांग ना मला तुझ्या मनातील बात
Happy Propose Day
काही पावले माझ्या सोबत चाल..
पूर्ण कहाणी मी तुला सांगेन,
नजरेतून तुला जे कळलं नाही…
त्या भावना मी शब्दातून तुझ्यासमोर मांडेन
Happy Propose Day
महागडे गिफ्ट नको मला
तुझा भरपूर वेळ दे फक्त आणि फक्त मलाच
होकार असेल तर
तुझा हात दे माझ्या हातात
Happy Propose Day 2022
हे सुद्धा वाचा:-
व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा | Happy Valentine’s Day In Wishes Marathi
किस डे’च्या शुभेच्छा मराठी | Kiss Day Wishes In Marathi
प्रॉमिस डे च्या शुभेच्छा मराठी | Promise Day Wishes Marathi
टेडी डे शुभेच्छा मराठी | Teddy Day Wishes In Marathi
चॉकलेट डे शुभेच्छा मराठी | Chocolate Day Wishes Marathi
प्रपोज डे शुभेच्छा मराठी | Propose Day Wishes Marathi
रोज डे शुभेच्छा मराठी | Rose Day Wishes In Marathi