Teachers Day Essay In Marathi | शिक्षक दिन निबंध

Teachers Day Essay In Marathi:- नमस्कार मित्रानो आपलं स्वागत आहे इस्टार्टअप आयडिया मराठी ब्लॉग मध्ये आज आपण बघणार शिक्षक दिनावर निबंध.

Teachers Day Essay In Marathi

आपल्या भारत देशामध्ये 5 सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो, या दिवशी भारताचे दुसरे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्म-दिवसाच्या निमित्ताने शिक्षकांप्रती आदर आणि सन्मान निर्माण होण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक महान आणि आदर्श शिक्षक होते, डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण याच्या मते समाजाला जर योग्य प्रकारे शिक्षण मिळाले तर समाजातील अनेक वाईट गोष्टीला आपोआप आला बसेल.

ज्याप्रमाणे मूर्तिकार आपल्या मूर्तीला योग्य आकार देऊन तिला सुंदर बनवतो त्या प्रकारे आपले आई वडील हे आपल्या मुलाला आकार देऊन योग्य दिशा दाखवत असता, मुलांना चांगले वळण लावणे आणि त्याचे व्यक्ती महत्व विकसित करत असतात, आई वडील हे विध्यार्थाचे पहिले गुरु असतात आणि शिक्षक हे विध्यार्थाचे दुसरे गुरु. आणि शिक्षक हे आपल्याला पुस्तकी ध्यान न देता पुस्तकाबाहेरील जगाशी आपला संबंध जोडतात.

शिक्षक प्रत्येक विद्यार्थाला नेहमी प्रेरणा देऊन मानसिक बाळ वाढवतात, आयुष्यात प्रत्येक टप्यावर शिक्षकाचे मार्गदर्शन मोलाचे ठरते.

मायक्रोसॉफ्ट कंपनी चे मालक शिक्षणाचे महतव सांगताना म्हणतात कि तुमच्या मुलांना चांगले शिक्षण द्याचे असेल तर महागडे शाळा शोधण्यापेक्षा एक आदर्श शिक्षक शोधा, आपल्या कडे पैसे संपत्ती पेक्षा चांगले संस्कार असणे महतवाचे आहे, आपल्या देशामध्ये गुरु आणि शिष्य याची परंपरा महान आहे.

आजही खेड्यापाड्यात आणि आदिवासी विभागात कठीण परिस्थि चा सामना करून ज्ञानाचे प्रवित्र कार्य निसवर्थ पणे पार पाडत आहे , अनेक शिक्षक विद्यार्थ्यांचा भावी आयुष्यासाठी अहोरात्र झटत आहे, शाळेचा दर्जा वाडवण्याकरिता अतोनात प्रयन्त करीत आहे, या दिवशी आदर्श शिक्षकांना शासनातर्फे पुरस्कार हि दिला जातो.

तरीही या पुरस्कारापेक्षा शिक्षक आणि विध्यार्थाचे निरागस नाते महान असते , शिक्षक दिनी आपण असा संकल्प करूया फक्त एका दिवशी आदर न ठेवता प्रत्येक दिवशी शिक्षकाचा आदर करावा.

गुरुविण न मिळे ज्ञान
ज्ञानवीन न होई जागी सन्मान
जीवन भर भवसागर तारया
चला वंदू गुरुराया

हे सुद्धा वाचा :

Ganesh Chaturthi 2021 In Marathi | श्रीगणेश चतुर्थी कधी आहे?

Vijaya Dashami, Dasara 2021 In Marathi | दशहरा विजय दशमी

Navaratri 2021 In Marathi | नवरात्री संपूर्ण माहिती


You may also like...

close