What is Web Designing in Marathi | Web Designing काय आहे?

Web designing information in marathi नमस्कार मित्रानो आज आपण जाणून घेणार आहोत Web Designing काय आहे? आणि याचा उपयोग कशा करिता होतो आणि हे शिकण्यासाठी काय लागेल ते बघूया.

जेव्हा आपण इंटरनेट वर काही search करता आपण वेगवेगळ्या वेबसाईटच्या design बघितल्या असतील, किंवा त्या वेबसाईट मधील information  वाचत असाल, हे सर्व त्याच्या design वर अवलंबून असत त्याची सजावट आणि align सर्व design मध्ये केले जाते,

वेब design साठी कुठलं शिक्षण करायची गरज पडते, वेबसाईट design शिकण्या साठी आपण १२ पास नंतर वेबसाईट design शिकू शकता या साठी भरपूर कोर्सस उपलब्ध आहे, मोफत किंवा विकत.

What is Web Designing in Marathi

वेबसाईट बनवनाच्या पद्धतीला वेब design म्हटले जाते, वेबसाईट मध्ये pages ला layout आणि information ला नीट align करणे, त्याच बरोबर वेबसाईट ला attractive दिसण्यासाठी graphic design सुद्धा वापरले जाते,

वेबसाईट design करण्या करिता खूप साऱ्या टूल्स ची गरज पडते, आपल्या वेबसाईट मध्ये जर आपल्या ला ग्राफिक वापरायचे असेल तर आपण फोटोशॉप हे सॉफ्टवेअर मध्ये ग्राफिक बनवून आपण आपल्या वेबसाईट मध्ये टाकू शकता.

वेबसाईट design करण्या करिता कुठल्या language चा वापर केल्या जातो, आपली design इंटरनेट वर दिसण्या करिता HTML markup language मध्ये बनविले जाते, त्याला align किंवा color देण्यासाठी CSS दिली जाते, वेबसाईट चांगली दिसण्याकरिता त्यामध्ये इमेजेस, ऍनिमेशन, विडिओ चा वापर केल्या जातो.

वेबसाईट design कशी करावी

वेबसाईट design करण्या करीता त्याला लागणाऱ्या गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतील, जसे कि page layout साठी आपल्याला html कोडींग व त्याला format देण्यासाठी css आणि javascript व jquery हे शिकावे लागतील.

वेबसाईट design करण्या अगोदर त्या गोष्टीची planning आणि त्याला लागणारे टेक्स्ट आणि कन्टेन्ट, इमेजेस ठेवावे लागेल त्यानंतर आपण त्या वेबसाईट ला creative कस करू शकतो याचा विचार करावा लागेल आणि त्याच structure बनाव लागेल

वेबसाईट design साठी कुठल्या टेकनॉलॉजि वापरल्या जाता

Photoshop

Notepad++

sublinetext

dreamweaver 

वेबसाईट design बरोबर आपण मार्केटिंग स्किल शिक्षण सुद्धा गरजेचं आहे, त्या मध्ये वेबसाईट बनवल्या नंतर वेबसाईट ला सर्च engine optimization करावे लागते जर आपण, वेबसाईट design सोबत हे हि शिकला तर खुप फायदेशीर राहते.

वेबसाईट design करताना कुठल्या गोष्टी लक्ष ठेवावे लागते 

वेबसाईट design करता वेळी आपली  वेबसाईट आकर्षक दिसावी या करीत खालील गोष्टी च लक्ष ठेवावं लागत.

Image format

वेबसाईट मध्ये image वापरता वेळी त्याचा format चेक करा कारण इमेजेस वेगवेगळ्या format च्या असता काही image प्रेतेक ब्राउर ला support नाही करत किंवा त्या लोड होईल खूप वेळ लागतो 

Resolutions

आपली image प्रत्येक browser हि responsive दिसली पाहिजे त्यामुळे ती चांगल्या quality ची वापरा, जर आपण low quality वापरली तर आपली वेबसाईट चा look खराब दिसेल 

size

आपण वेबसाईट मध्ये वापरणार असलेल्या image size कमी ठेवा म्हणजे त्याची file size कमी ठेवा त्याची file हि १ MB पेक्षा जास्त नको,कारण आपली वेबसाईट उघडायला वेळ लागेल.

height width 

आपण वेबसाईट मध्ये वापरात असणाऱ्या इमेजेस हे height आणि width व्यस्तीर ठेवा कारण ती वेबसाईट मध्ये चांगली दिसेल, जास्त height वाले किंवा width  च्या  इमेजेस आपल्या design खराब करेल 

color combination

सर्वात पाहताच म्हजे आपण वेबसाईट मध्ये कलर कसे वापरता जास्त डार्क किंवा अति dull नका वापरू font कलर किंवा बॅकग्राऊंड कलर हे आपल्या logo च्या हिशोबाने वापर २ किंवा ३ च्या वरती कलर वेबसाईट मध्ये नका वापरू, जास्त कलर वली वेबसाईट client किंवा समोर च्या व्यक्तीला नाही आवडत, किंवा ती आपल्या डोळ्याला बघायला टोचली नाही पाहिजे, जास्त भडक कलर नका वापरू साधे कलर वापर करावा .

हे सुद्धा वाचा:-

वर्डप्रेस मध्ये स्वतःची थिम कशी बनवायची (Custom Theme Development in WordPress)

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? | What Is Digital Marketing In Marathi

ब्लॉगर वेबसाईट ची स्पीड कशी वाढवावी.? (How to Speed Up Blogger website)

वर्डप्रेस वेबसाईट मध्ये व्हाट्सअँप chat कसं टाकावे.? (How to add whatsapp chat on wordpress website)

हे पण वाचा

close