Ketaki Chitale Biography In Marathi | अभिनेत्री केतकी चितळे बायोग्राफी

Ketaki Chitale Biography In Marathi:- Ketaki Chitale Marathi Actress Profile, Biography, Biodata, Wiki, Age, Family

नमस्कार मित्रानो मराठी सिने सृष्टी मध्ये एक नावाजलेला चेहरा केतकी चितळे विषयी आज आपण जाणून घेणार आहोत,अनेक मराठी नाट्य मध्ये तसेच मराठी मालिका मध्ये केतकी चितळे ने अभिनय केला आहे जसे स्टार प्रवाहवरील “आंबट गोड” , ‘लगोरी मैत्री रिटर्न्स’, झी मराठीवरील ‘तुझं माझं ब्रेकअप’ , तुझ्यावाचुन करमेना (कलर्स मराठी) या मराठी मालिकेत तिने काम केलं, आणि हिंदी मालिकांमध्ये सुद्धा काम केले आहे. केतकी चितळे हिला सोनी टीव्हीवरील ‘सास बिना ससुराल’ या हिंदी मालिकेत तिला अभिनय करण्याची संधी मिळाली, तसेच लाइफ ओके वर हिंदी वाहिनीवरील ‘मेरी माँ’ या मालिकेत तिने ‘अनुपमा’ नावाची भूमिका साकारली.

Ketaki Chitale Biography In Marathi

Ketaki Chitale Biography In Marathi

जन्म30 डिसेंबर 1992
वय30
जन्म स्थळपुणे
शिक्षणपुणे, महाविद्यालय
करिअरअभिनय , कोरिओग्राफी , नृत्य
प्रसिद्धी‘सास बिना ससुराल, (हिंदी), ‘आंबट गोड’ , ‘तुझं माझं ब्रेकअप’ मराठी मालिका
मालिका“आंबट गोड” , ‘लगोरी मैत्री रिटर्न्स’, झी मराठीवरील ‘तुझं माझं ब्रेकअप’ , तुझ्यावाचुन करमेना (कलर्स मराठी) , ‘सास बिना ससुराल’ हिंदी, ‘मेरी माँ’ हिंदी,
नाटक‘भो भो आणि काही मिठा हो जाए”
चित्रपटMr. and Mrs. Sadachari
छंदपुस्तके वाचणे

Tip:- आम्ही लिहलेला लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि यात काही चुका अडल्यास आम्हला ई-मेल द्वारे कळवावे आम्ही त्यात तातडीने सुधार करू

हे सुद्धा वाचा

अभिनेत्री प्राजक्ता माळी बायोग्राफी | Prajakta Mali Biography In Marathi

शरद पवार यांचे विचार | Sharad Pawar Quotes in Marathi

शिवराज्याभिषेक दिन निमित्त मराठी शुभेच्छा | Shivrajyabhishek Din Wishes 2022

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा | Ashadhi Ekadashi Wishes in Marathi

[ गोकुळाष्टमी ] श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Wishes In Marathi

हे पण वाचा

close