Science Day Information In Marathi | जागतिक विज्ञान दिवस

Science Day Information In Marathi: नमस्कार मित्रानो आज आपण जाणून घेणार आहोत जागतिक विज्ञान दिवस का साजरा केला जातो याबद्दल.

लोकांच्या दैनंदिन जीवनात वापरल्या जाणार्‍या विज्ञानाचे महत्त्व सांगण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन दरवर्षी साजरा केला जातो.

सर्वात आगोदर आपण जाणून घेऊया विज्ञान म्हणजे नेमकं काय? “विज्ञान म्हणजे सुसंघटित विशेष ज्ञान होय.” हि त्याची व्यख्या झाली व त्याचे महत्व म्हणजे विज्ञान मुळे आणि विज्ञानतील संशोधनामुळे माणसाची अनेक कमी सोपी झाली ज्या कामासाठी तासन्तास वेळ लागायचा ते काम तंत्रज्ञच्या मदतीने अगदी लवकरात लवकर होते विज्ञान मुळे मानवी जीवनाला गती मिळाली, विज्ञानाने आपले जीवन अतिशय सुखमय आणि सोयीस्कर झाले . आज आपण कुठलीही गोष्ट अगदी सरळपद्धतीने करू शकतो कारण प्रत्येक गोष्टीसाठी विविध यंत्र आणि उपकरणे उपलब्ध झालीत

पण विज्ञान हे फक्त यंत्र आणि उपकरणे पुरते मर्यादित नसून विविध आरोग्य क्षेत्रातील समस्यांच्या निवारनामागे देखील विज्ञानच आहे.

Science Day Information In Marathi

Science Day Information In Marathi

विज्ञान दिवस का साजरा केला जातो?

२८ फेब्रुवारी १९२८ रोजी भारतीय महान भौतिकशास्त्रज्ञ सर चन्द्रशेखर वेंकट रमन यांनी ‘रमण प्रभाव’ (Raman Effect) चा शोध लावला होता यांचा स्मृती दिवस म्हणून दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी संपूर्ण भारतभर “राष्ट्रीय विज्ञान दिवस” साजरा केला जातो. या संशोधनासाठी त्यांना १९३० मध्ये नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हा राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्याचा मूळ उद्देश म्हणजे सर्व विध्यार्थाना विज्ञान महत्व आणि विज्ञान बद्दल उत्सुहकता आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी

विज्ञान दिवस कसा साजरा करतात

देशभरातील शाळा व महाविद्यालयात विज्ञान दिन हा विविध विज्ञान प्रयोग सादर करून
आणि विध्यार्थाना विज्ञान क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहन देणे, आणि विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी व त्यांचे विज्ञानाप्रती आकर्षण वाढावे,
या साठी वकृत्व स्पर्धा किंवा प्रश्नोत्तरांचे कार्यक्रम आयोजित केले जाते

व तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान बद्दल व्याखाने, वैज्ञानिक संशोधक वरील कार्यक्रम रेडिओ-टीव्ही, विज्ञान-चित्रपट या दिवशी प्रदर्शित केली जाते.

हे सुद्धा वाचा:-

भगवान गौतम बुद्धांचे अनमोल विचार | Gautam Buddha Quotes in Marathi

स्वामी विवेकानंद यांचे थोर विचार | Swami Vivekananda Quotes In Marathi

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे विचार | Netaji Subhash Chandra Bose Thoughts In Marathi

सिंधुताई सपकाळ प्रेरणादायक सुविचार | Sindhutai Sapkal Thoughts In Marathi

सावित्रीबाई फुले विचार मराठीमध्ये | Savitribai Phule Quotes in Marathi

गूगल ट्रेंड्स म्हणजे काय? | What is Google Trends in Marathi


राष्ट्रीय विज्ञान दिवस केव्हा आहे?

२८ फेब्रुवारी रोजी संपूर्ण भारतभर “राष्ट्रीय विज्ञान दिवस” साजरा केला

राष्ट्रीय विज्ञान दिवस का मानवीला जातो?

भारतीय महान भौतिकशास्त्रज्ञ सर चन्द्रशेखर वेंकट रमन यांचा स्मृती दिवस म्हणून दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी संपूर्ण भारतभर “राष्ट्रीय विज्ञान दिवस” साजरा केला

You may also like...

close