Urfi Javed Biography in Marathi | उर्फी जावेद जीवन परिचय

Urfi Javed Biography in Marathi:- नमस्कार मित्रानो आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या बोल्ड अंदाजामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी कॉन्ट्रव्हर्सी क्वीन उर्फी जावेद.

आपल्या कपड्यांच्या हटके स्टाईलमुळे अभिनेत्री उर्फी जावेद नेहमीच चर्चेत असते, नुकतेच झालेल्या बिग बॉस या शो मध्ये सहभागी झाली होती व तिच्या वेगवेगळ्या कारणांमुळे ती चर्चेत येत असते कधी बॅकलेस कपडे तर कधी वादग्रस्त विधाने यामुळे ती प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते.

Urfi Javed Biography in Marathi

उर्फीने अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी मास कम्युनिकेशनचेही शिक्षण घेतले आहे. तिला मीडियामध्ये जायचे होते पण तिला अभिनयाची आवड होती. त्यामुळे उर्फी अगदी लहान वयात मुंबईत आली. अभिनेत्री उर्फी जावेद ही मूळची उत्तर प्रदेशातील लखनौची आहे. 15 ऑक्टोबर 1997 रोजी जन्मलेली उर्फी आता 24 वर्षांची आहे.

2015 मध्ये वयाच्या वीस वर्षी उर्फी ला उर्फीला तिच्या करियरमधली पहिली मालिका मिळाली टेढी मेढी फॅमिली या मालिकेतून तिला ब्रेक मिळाला व त्यानंतर तिने ‘बडे भैया की दुल्हनिया’ मध्ये अवनी पंतची भूमिका करण्याची तिला संधी मिळाली. याशिवाय उर्फीचा ‘मेरी दुर्गा’ ह्या शो मधून ती अतिशय लोकप्रिय झाली. याशिवाय उर्फीने बेपनाह, ये रिश्ता क्या कहलाता है आणि कसोटी जिंदगी की यांसारख्या मालिकांमध्येही अभिनय केला आहे.

नावउर्फी जावेद (Urfi Javed)
जन्म स्थळलखनऊ, उत्तर प्रदेश, भारत
जन्मदिनांक15 ऑक्टोबर 1996,
राष्ट्रीयत्वमुस्लिम, भारतीय
कार्यक्षेत्रमॉडल, अभिनेत्री
प्रमुख टीव्ही कार्यक्रमबेपनाह
परिवारजकिया सुल्ताना (mother),
डॉली जावेद (sister),
Asfi जावेद (sister)
नेट वर्थ (net worth)1 करोड़

You may also like...