Diwali Nibandh In Marathi | दिवाळी वर मराठी निबंध

Diwali Nibandh In Marathi :- नमस्कार मित्रानो इस्टार्टअप आयडिया मराठी ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत दिवाळी या विषयावर निबंध. हा सण का मनाविला जातो आणि या सना चा इतिहास काय आहे आज आपण जाणून घेणार आहोत तर चला सुरवात करूया.

Diwali Nibandh In Marathi

दिवाळी किंवा दीपावली हा दिपोत्सव हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे, हा सण प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रकाश टाकनारा असा सण आहे, या दिवशी प्रत्येक व्यक्ती खूप आनंदी असतो , प्रत्येक व्यक्ती नवीन पोशाख परिधान करतात धनत्रयोदशी पासून पाच दिवसांचा मोठा उत्सव असतो.

सर्व जण या सणाला आपल्या घरात आणि घराबाहेर अंगणात दिवे लावतात आणि घराच्या उंच ठिकाणी आकाश कंदील लावल्या जातो, आणि सर्व स्त्रिया आपल्या अंगणात रांगोळी काढतात.

दिवाळी हा सण हा मांगल्याचा प्रतीक मानल्या जातो अंधार दूर करून प्रकाशाचे अस्तितव निर्माण करतो, आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा , म्हणून हा डिपोवत्सव सर्वजण साजरा केला जातो. दिवाळी सणाला महराष्ट्र मध्ये काही लहान मुले मातीचा किल्ला तयार करतात. आणि त्यावर मातीचे बाहुले, आणि प्राणी मांडतात त्यामध्ये धान्य पेरतात.

diwali-marathi-nibandh

दिवाळी हा सण का मानवीला जातो

दिवाळी हा सण अंदाजे तीन हजार वर्ष जुना आहे, भगवान श्री राम हे १४ वर्ष चा वनवास संपवून अयोद्यात परतले होते, त्या दिवशी पासून दिवाळी हा सण साजरा केला जातो.

दिवाळी चा पहिला दिवस वसुबारस याला गोवत्सव दावादशी असे सुद्धा म्हणतात या दिवशी गायची पूजा केली जाते आणि दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशी असते या दिवशी धनाची पूजा केली जाते.

धनत्रयोदशी ची संपूर्ण माहिती

दिवाळी चा तिसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी असते, या दिवशी सांगेल जण लवकर उठून उटण्याने अंगोळ करतात व नवीन कपडे घालतात, व त्या नंतर नरक चतुर्दशी नंतर लक्ष्मी पूजन असते लक्ष्मी पूजा झाल्यावर लहान मुले फटाके वाजवतात.

घरातील दागिने ,धन याची पूजा केली जाते व आरोग्य लक्ष्मी म्हणजेच केरसुणी हिची पूजा केली जाते, लक्षमी पूजनाच्या दुसऱ्या दिवशी येतो दीपावली पाडवा म्हणजेच बलिप्रतिपदा या दिवशी बरेच लोक नवीन खरेदी करतात आणि नवीन योजना किंवा नवीन प्रकल्पास सुरवात करतात.

आणि पाडवा झाला कि मग येते भाऊ भिज या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि त्याच्या दीर्घ आयूसाठी प्रार्थना करते, त्यानंतर भाऊ आपल्या बहिणीस भेट वस्तू देतो,

भाऊबीज सणाची संपूर्ण माहिती

या दिवाळी सणामध्ये सर्व जण एकमेकांना भेटवस्तू किंवा गोड लाडू किंवा इतर मिठाई देऊन शुभेच्या देतात. असा हा दिवाळी सण सर्व जण अगदी आनंद उत्साहाने साजरा करतात.


FAQ’s

2023 मध्ये दिवाळी केव्हा आहे?

या वर्षी दिवाळी 12 नोव्हेंबर 2023 आहे.

दिवाळी का साजरी केली जाते?

दिवाळी हा सण हा मांगल्याचा प्रतीक मानल्या जातो अंधार दूर करून प्रकाशाचे अस्तितव निर्माण करतो.
भगवान श्री राम हे १४ वर्ष चा वनवास संपवून अयोद्यात परतले होते, त्या दिवशी पासून दिवाळी हा सण साजरा केला जातो.


हे सुद्धा वाचा :

बैल पोळा निबंध मराठी | Bail Pola Nibandh In Marathi

शिक्षक दिन निबंध | Teachers Day Essay In Marathi

Vijaya Dashami, Dasara 2021 In Marathi | दशहरा विजय दशमी

Navaratri 2021 In Marathi | नवरात्री संपूर्ण माहिती

Ganesh Chaturthi 2021 In Marathi | श्रीगणेश चतुर्थी कधी आहे?

हे पण वाचा

close